Headlines

IND vs SL : सुर्याचा ‘भीमपराक्रम’! शतकी खेळी करत ‘हे’ रेकॉर्ड ब्रेक

[ad_1] Surykumar Yadav Century : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची (surykumar yadav) बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात नाबाद शतकी खेळी केली आहे. हे शतक ठोकून त्याने नवीन वर्षाची चांगली सुरूवात केली आहे. तसेच सूर्याने ठोकलेल्या या शतकाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. हे रेकॉर्ड कोणते आहेत, ते जाणून घेऊयात.  सूर्याचे…

Read More

IND vs SL 3rd T20 : श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संगकारा तापाने फणफणला! पुण्यातील डॉक्टरांकडून यशस्वी उपचार

[ad_1] Kumar Sangkara Health Update: टीम इंडिया आणि श्रीलंकेत (India vs sri lanka)तीन सामन्यांची टी20  मालिका सूरू आहे.  या मालिकेतील तिसरा टी20 सामना आज सायंकाळी राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (saurashtra cricket association stadium)खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संगकारा (Kumar Sangkara)याच्यावर पुण्यातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार…

Read More

पुढील काही तासांत पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार पाऊस, कशी असेल मुंबईतील स्थिती? | rainfall alert in pune cloudy weather in mumbai latest weather forecast rmm 97

[ad_1] मागील चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. ऐन गणपती विसर्जनाच्या दिवशी बहुतांशी ठिकाणी पावसानं हजेरी लावल्याने गणेशभक्तांची पुरती तारांबळ उडाली होती. काल पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला आहे. यानंतर आज पुन्हा एकदा हवामान खात्याने राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन ते तीन तासांत पुण्यासह काही…

Read More

राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील काही तासांत मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता | thunderstorm with gusty wind and heavy rainfall possible in Mumbai palghar in next few hours imd alert rmm 97

[ad_1] मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात बहुतांशी ठिकाणी पाऊस कोसळल्याने गणेश भक्तांची पुरती तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांत मुंबईसह पालघर, ठाणे आणि नाशिक परिसराला पावसानं शब्दश: झोडपून काढलं आहे. यानंतर आता १२ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्र विभागाकडून…

Read More

पुढील चार तासांत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना इशारा | heavy rainfall with gusty wind possible in mumbai thane and konkan area during next 4 hours imd give alert rmm 97

[ad_1] मागील काही दिवसांपासून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट भाग आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत गेल्या शुक्रवारपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र, येत्या तीन ते चार तासांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे….

Read More

राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं; जगबुडीसह ‘या’ नद्यांनी ओलांडली इशारा पातळी | heavy rainfall in maharashtra including wardha and gadchiroli jagbudi vainganga pranhita river cross alert line rmm 97

[ad_1] मुंबई : गेल्या २४ तासांत वर्धा जिल्ह्यात सुमारे १३६ मिलीमीटर पाऊस कोसळला आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली आहे. कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात १५.९ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मात्र, जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी…

Read More

Weather Alert! राज्यात पुढील तीन दिवस महत्त्वाचे, आज २४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा | weather forecast in maharashtra imd give yellow alert to 22 districts and orange alert for gondia and washim rmm 97

[ad_1] गेल्या दोन आठवड्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात नागरिकांची प्रचंड धांदल उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भ आणि गडचिरोली याठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालं…

Read More

पुढील ३ दिवस राज्यात अतिवृष्टीची शक्यता, ‘या’ नद्यांनी ओलांडली इशारा पातळी | very heavy rainfall possible in maharashtra for next 3 days rivers cross alert level rmm 97

[ad_1] राज्यात पुढील ३ दिवस (११ जुलै पर्यंत) हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६६ मिमी. पाऊस झाला असून सद्यस्थिती मध्ये जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यातील तीन मुख्य नद्या…

Read More

Weather Forecast : पुढील ४-५ दिवस महत्त्वाचे! राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा ताजा अंदाज | weather forecast heavy rainfall in mumbai konkan and central maharashtra next 5 days

[ad_1] राज्यात मागील काही दिवसांपासून पावासाचा (Rain Update) जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे, कोकण तसेच महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाने हजेरी लावली आहे. कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात नद्या दुथडी भरून वाहत आहेत. असे असताना हवामान खात्याने राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या मुंबई शहरासह ठाणे आणि उपनगरात मुसळधार…

Read More

Weather Forecast : येत्या ४-५ दिवसांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता, राज्याची काय स्थिती? | maharashtra weather forecast possibility heavy rain in mumbai thane in rest of maharashtra for five days

[ad_1] वातावरणामधील बदल लक्षात घेता भारतीय हवामान खात्याने येत्या चार ते पाच दिवसांत मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार तर संपूर्ण महाराष्ट्रात साधारण पावसाची वर्तवली आहे. सध्या मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सरी बरसत आहेत. हीच स्थिती पुढील काही दिवस काय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह चाकरमान्यांनी योग्य ती खरबदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हेही…

Read More