Headlines

T20 World Cup 2022: भारतीय संघाला हे 3 खेळाडू जिंकवून देणार टी20 वर्ल्डकप

[ad_1] T20 World cup 2022: टी-20 वर्ल्डकप सुरु होण्यासाठी काही दिवस उरले आहेत. त्यातच भारतीय संघ ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामने खेळत आहे. या दरम्यान भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना स्थान मिळेल हे स्पष्ट होणार आहे. कारण बरेच खेळाडू आहेत ज्यांच्या विषयी संभ्रम आहे. भारतीय संघाला वर्ल्डकप (T20 world cup) जिंकण्यासाठी सर्वच फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करावी…

Read More