Headlines

“सर्व बंडखोर आमदार वॉशिंग मशिनमध्ये गेलेत” टीईटी घोटाळ्यावरून किशोरी पेडणेकरांचं टीकास्र | rebel MLA went in washing machine shivsena leader kishori pednekar rmm 97

[ad_1] शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) घोटाळा झाला असून त्यात बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. सत्ताधारी शिंदे गटातील आमदाराचं नाव भ्रष्टाचार प्रकरणात समोर आल्यानंतर मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी बंडखोर आमदारांवर टीकास्र सोडलं आहे. सर्व बंडखोर आमदार आता वॉशिंग मशिनमध्ये गेले असल्याची टीका त्यांनी…

Read More