Headlines

वर्धा : आश्रमशाळा अधीक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हिंगणघाट पोलिसांनी आरोपीला केली अटक | Wardha man rape minor in Ashram Shala scsg 91

[ad_1] तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील एका आश्रमशाळेचे अधीक्षक संजय एकनाथ इटनकर यास अटक करण्यात आली. पिडीतेचे पालक चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून काही महिन्यांपूर्वी हिंगणघाट शहरात राहायला आलेत. त्यांनी आपल्या मुलीला चंद्रपूर जिल्ह्यातील एक निवासी आश्रमशाळेत शिकण्यासाठी पाठवले होते. दरम्यान, मुलीची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत शाळा प्रशासनाने तिला परत घेऊन जाण्याची सूचना…

Read More