Headlines

Gram Panchayat Election Results 2022 Live : ‘या’ गावात सर्व अपक्ष जिंकले, सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार पराभूत |All independents elected Bhanang Gram Panchayat shivderaraje bhosale and shashikant shinde Jawli Taluka in Satara

वाई : साताऱ्यातील जावळी तालुक्यातील भणंग ग्रामपंचायतीत सर्व अपक्ष निवडून आले आहेत. गावात उभे राहिलेले प्रतिस्पर्धी दोन्ही पॅनलचे पक्षीय उमेदवार पराभूत झाले. जावळी तालुक्यात भणंग या एकमेव ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. निवडणुकीत सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या पॅनलमध्ये स्थानिक पातळीवर निवडणूक झाली. या निवडणुकीत अपक्ष उमेदवारही मोठ्या…

Read More

धोम वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला जामीन | Bail granted to Jyoti Mandhare witness of apology in the Dhom wai murder case dr sanoth pol wai

वाई : धोम वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला सातारा जिल्हा न्यायालयाने एक वर्षासाठी वैद्यकीय उपचारासाठी जामीन मंजूर केला आहे. ती तब्बल सहा वर्षांनंतर मोठ्या कालावधीसाठी बाहेर येणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष पोळ हा वेगवेगळी कारणे दाखवत सुनावणी लांबवत असल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. साताऱ्यासह देशात गाजलेल्या तथाकथित डॉ. संतोष पोळ…

Read More

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना कोल्हापूरच्या युवकाचा मृत्यू

वाई : जागतिक विक्रम नोंदवलेली सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये देशभरातून तब्बल सात हजार पाचशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.या मॅरेथॉनमध्ये धावताना कोल्हापूरच्या ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. राजक्रांतीलाल पटेल (रा. मार्केट यार्ड, कोल्हापूर ) असे युवकाचे नाव असून तो खेळाडू म्हणून परिचित होता. साताऱ्यात आज पहाटे मोठ्या उत्साहात २१.१ किमी यवतेश्वर कास घाटातील मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात…

Read More