Headlines

जीव नकोसा होतो…. ; विशाखा सुभेदारच्या चेहऱ्याचा रंग का उडाला ? ‘ती’ पोस्ट चर्चेत

[ad_1] मुंबई : काही कलाकारांची नावं घेतली, की नकळतच चेहऱ्यावर हसू येतं. अशा कलाकारांमध्ये येणारं एक नाव म्हणजे अभिनेत्री विशाखा सुभेदार. चित्रपट असो किंवा मग एखादा कार्यक्रम, विशाखाची विनोदी फटकेबाजी कायमच प्रेक्षकांची मनं जिंकते. इतकंच नव्हे, तर धीरगंभीर भूमिकांनाही ती तितक्याच ताकदीनं न्याय देते.  एक कलाकार जेव्हा मोठा होत असतो तेव्हा त्याच्या पाठीशी अनेक गोष्टींचं…

Read More