Headlines

कधीच पाहिलं नसेल ऐश्वर्याचं हे रुप; लेकिनं फोटोसाठी पोझ देताच काय केलं? पाहा Video

[ad_1] मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही कान्स फिल्म फेस्टीव्हलसाठी रवाना झाली. यावेळी लेक आराध्या आणि पती अभिषेक बच्चन ही मंडळीसुद्धा तिच्यासोबत परदेशात रवाना झाली. यावेळी विमानतळावर ऐश्वर्या आणि तिच्या कुटुंबाची एक झलक टीपण्यासाठी छायाचित्रकारांनी प्रचंड गर्दी केली. (Aishwarya Rai Bachchan leaves for Cannes film festival 2022) गर्दीतही ऐश्वर्या तिच्या लेकीला हाताशी…

Read More