Headlines

‘मी स्पिनर्सला कधीच रिस्पेक्ट देत नव्हतो पण…’; घूमर सिनेमावर बोलताना वीरेंद्र सेहवाग भावूक; पाहा Video

[ad_1] Virender Sehwag on Ghoomer : सर्वांना प्रतिक्षा असलेला घुमर (Ghoomer Movie) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन  (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री सैयामी खेर (Saiyami Kher) यांनी या चित्रपटात काम केलंय. एका हातानं बॉलिंग करणाऱ्या खेळाडूची कथा दाखवणारा हा सिनेमा इमोशनल करणारा आहे. खेळाडूंच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी आणि संघर्षावर भाष्य करणारा…

Read More

‘मी फार गांभीर्याने घेत नाही,’ Ghoomer चा ट्रेलर पाहून सेहवाग स्पष्टच बोलला; अभिषेक म्हणाला ‘तुला फार..’

[ad_1] Abhishek Bachchan to Sehwag: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैय्यामी अखेर (Saiyami Kher) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘घुमर’ (Ghoomer) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर अनेकांना आवडला असून अभिषेक आणि सैय्यामी यांचं कौतुक केलं जात आहे. आर बल्की यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, 18 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार…

Read More

“कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे….,” सेहवागनेही उडवली ‘आदिपुरुष’ चित्रपटाची खिल्ली

[ad_1] Virender Sehwag on Adipurush: ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासूनच चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान मुख्य भूमिकेत असणाऱ्या या चित्रपटावर वेगवेगळ्या कारणांमुळे टीका होत होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर टीकेचा जोर वाढला आहे. चित्रपटातील वेशभूषा, डायलॉग, व्हीएफएक्स अशा अनेक कारणांमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे….

Read More

आजकाल असे गिफ्ट्स मिळतात की…; दिग्गज खेळाडू सामन्यादरम्यान हे काय बोलून गेला? व्हिडीओ व्हायरल

[ad_1] Virender Sehwag Commentary : टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) मैदानावर तुफान फलंदाजी करायचा. त्याचप्रमाणे आता सेहवाग मैदानाबाहेर देखील खुलपणाने कमेंट्री देखील करताना दिसतो. सध्या सेहवाग दुबईमध्ये सुरु असलेल्या इंटरनॅशनल लीग टी20 (International League T20, 2023) मध्ये कमेंट्री करतोय. दरम्यान याच लीगच्या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्यामुळे सर्वचजण हैराण झाले.  लीगच्या…

Read More

Yuvraj Singh’s Birthday: ‘जसं तू माझ्यावर…’, युवराजला शुभेच्छा देताना सेहवाग काय बोलून गेला!

[ad_1] Happy Birthday Yuvraj Singh: जीवापेक्षा देशाला आणि देशसेवेला प्राधान्य देणारे खूप कमी लोक असतात. जीवाची पर्वा न करता वर्ल्ड कप भारताला जिंकवून देणारा खेळाडू म्हणजे सिक्सर किंग (Yuvraj Singh) युवराज सिंह. 6 फुट 2 उंच उंचाचा हा खेळाडू ज्यावेळी मैदानात उतरायचा त्यावेळी अनेकजण टीव्हीसमोर उठायचे देखील नाही. एवढंच काय… पोरांनी ‘युवराज खेळतोय’ ऐकल्यावर लेक्चरला…

Read More

Virendra Sehwag च्या मुलाची दिल्ली संघात निवड, वडिलांसारखी बॅटिंग स्टाईल! Watch Video

[ad_1] Son of Virender Sehwag: भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग त्याच्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. त्याच्या बिनधास्त अंदाजामुळे क्रीडाप्रेमींना आवडता खेळाडू होता. त्याने ऑनफिल्ड कधीच टेन्शन घेतलं नाही आणि विरोधकांना सळो की पळो करून सोडलं. आता विरेंद्र सेहवागनंतर त्याचा मुलगा आर्यवीर सेहवाग प्रोफेशनल क्रिकेट खेळताना दिसणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन…

Read More

टीम इंडियाचा अपमान अन् Sehwag भडकला, म्हणाला, गेले ते दिवस जेव्हा…!

[ad_1] मेलबर्न : T20 वर्ल्डकप 2022 मध्ये टीम इंडियाने पहिला म्हणजेच पाकिस्तानविरूद्धचा सामना जिंकला. मात्र यामध्ये आता एक अडचण निर्माण झाली आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी एक मोठा वाद निर्माण झालाय. सिडनीतील सराव सत्रादरम्यान टीम इंडियाला योग्य जेवण देण्यात आलं नाही, यामुळे टीम मॅनेजमेंट नाराज असून बीसीसीआयने आयसीसीकडे तक्रार केलीये. दरम्यान याबाबत माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया…

Read More

Mankad : इंग्लंड फॅन्सची टीका, मग वीरेंद्र सेहवागही संतापला… केली सर्वांचीच बोलती बंद

[ad_1] Virendra Sehvag on  Deepti Sharma Mankaded Charlotte Dean :  भारताच्या पोरींनी इग्लंडच्या महिला संघाला ज्या पद्धतीने धूळ चारली त्याची चर्चा जगभर होत आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यामध्ये भारताने इंग्लंडचा पराभव करता 3-0 असा व्हाईटवॉश दिला आहे. (ENG W vs IND W 3rd ODI) भारताच्या दीप्ती शर्माने चार्ली डीनला नॉन-स्ट्रायकर असताना रनआऊट केलं. त्यानंतर मात्र…

Read More

“नेहरा ब्रिटनच्या निवडणुकीची तयारी करत आहे, तोपर्यंत..”; सेहवागचे ट्विट व्हायरल

[ad_1] Virender Sehwag : भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) मैदानाच्या आत तसेच बाहेरही प्रतिस्पर्ध्यांना नेहमीच घाम फोडत असतो. निवृत्तीनंतरही सेहवाग आक्रमकपणे आपल्या विरोधकांना प्रत्युत्तर देत असतो. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. मैदानावर पाकिस्तानी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेणाऱ्या सेहवागने आता अतिउत्साही पाकिस्तानी टीव्ही अँकरला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. झैद हमीद नावाचा…

Read More

CWG 2022 : लवकरच तयार होऊ आणि मग…, भारताच्या पराभवानंतर संतापला वीरेंद्र सेहवाग

[ad_1] CWG 2022 : कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या (CWG 2022) उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव केला. त्यामुळे भारतीय संघ सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-0 असा पराभव केला. मात्र या पराभवानंतर वाद सुरु झाला आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने ट्विटरवर आपला राग व्यक्त…

Read More