Headlines

Virat Kohli: ‘विराटला एक कसोटी खेळवा आणि बाहेर काढा’, ‘या’ दिग्गज खेळाडूच्या ट्वीटमुळे खळबळ

[ad_1] Virat Kohli Test Career: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 11 वर्षे पूर्ण केली आहेत. विराटने या 11 वर्षात टीम इंडियासाठी अनेक चांगल्या खेळी खेळल्या आहेत. एक कर्णधार म्हणूनही विराट कोहली यशस्वी ठरला आहे. या दरम्यान सोशल मीडियावर एक ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये एका दिग्गज खेळाडूने कोहलीला संघातून बाहेर काढा, असं म्हटलं आहे….

Read More