Headlines

विराट कोहलीच्या फ्लॉप शोनंतर अनुष्का शर्मा ट्रोल, पाहा नेमकं काय प्रकार

[ad_1] मुंबई : आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा आणि रेकॉर्ड करणाऱ्या कोहलीसाठी आयपीएलचा पंधरावा हंगाम खास ठरला नाही. कोहलीच्या बॅटमधून सुरुवातीसारख्या धावा निघताना दिसत नाहीत. त्यामुळे चाहत्यांची खूप मोठी निराशा झाली आहे. कोहलीला खेळताना क्रिकेटप्रेमींना पाहायचं आहे.    कोहली सतत फ्लॉप होत असल्याने आता नेटकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात कोहली गोल्डन डक झाल्यानंतर…

Read More