Headlines

लग्न होण्याआधी या गोष्टीच्या मोहात कोहलीने जीव धोक्यात टाकला होता, असा बचावला होता कोहली

मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) , टीम इंडियाचा आणि क्रिकेट विश्वातील टॉपचा क्रिकेटर. विराट फिट राहण्यासाठी डाएट प्लॅन फॉलो करतो. त्यामुळे विराट एकदम फिट आहे. मात्र विराट आज जितका आपल्या फिटनेसबाबत सतर्क आहे, तितकाच तो काही वर्षांपूर्वी नव्हता. विराट ज्यूनिअर क्रिकेटच्या वेळेस असा नव्हता. विराटला तेव्हा चिकू या नावाने आवाज द्यायचे कारण तेव्हा तो…

Read More