Headlines

Virat Kohli: किंग कोहलीच्या कमबॅकचं रहस्य काय? विराटने ‘या’ 3 लोकांना दिलं क्रेडिट!

Virat Kohli Century: बिचारा शुभमन गिल… कधीच्या काळात संधी मिळाली, शतक पण ठोकलं… मात्र, विराटने सगळ्या मेहनतीवर पाणी फेरलं. भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात खेळेल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात किंग कोहलीने 166 धावांची वादळी खेळी केली आणि रनमशिन (Run Machine) का म्हटलं जातं, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. विराटच्या वादळासमोर शुभमनचं (Shubman Gill…

Read More

Virat Kohli : यंदाचं वरीस विराटचं, 2023 ठरणार ‘लकी’; कोणते कोणते रेकॉर्ड मोडणार?

Virat Kohli: बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. कोहलीच्या मानसिक कणखरतेची प्रचिती 2006 मध्येच आली होती. खणखणीत शतक (virat kohli century) झळकावत कोहलीने सिलेक्टर्सला खडबडून जागं केलं. विराटचा तोच तोरा गेल्या वर्षी दिसून आला. दोन वर्षांपासून सुरु असलेल्या शतकांचा दुष्काळ विराटने संपवला आणि त्यावेळी चेहऱ्यावरची स्माईल सर्वकाही सांगत होती. त्याच मानसिक कणखरतेची प्रचिती पुन्हा एकदा…

Read More

Team India: टीम इंडियाच्या ‘या’ कृतीवर सुनील गावस्कर संतापले, खेळाडूंना चांगलेच फटकारले

Sunil Gavaskar On Team India Practice Session: क्रिकेट विश्वातून मोठी बातमी. माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टीम इंडियातील खेळाडूंना चांगलेच खडसावले आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडिया उद्या 23 ऑक्टोबरला T20 विश्वचषक 2022 मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना पाकिस्तानसारख्या मोठ्या संघाविरुद्ध खेळणार आहे. या शानदार सामन्यापूर्वी टीम…

Read More