Headlines

बीसीसीआय- विराट कोहलीचा वाद चव्हाट्यावर? बोर्ड अधिकारी म्हणतात…

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. इंग्लंडनंतर त्याला आता वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीही विश्रांती देण्यात आली आहे. त्यात आता आगामी टी20 वर्ल्डकप आणि एशिया कपमध्ये संधी देण्यात येणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. या दरम्यान एका बोर्डाच्या अधिकाऱ्याने बीसीसीआय आणि विराट कोहलीवर मोठं विधान केलं आहे. या विधानाची…

Read More