Headlines

ना ऐश्वर्या ना अनुष्का विराटला आवडते ही अभिनेत्री, जाणून घ्या!

[ad_1] Virat Kohli Favorite Actress : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली शनिवारी 34 वर्षांचा झाला. आता विराट ऑस्ट्रेलियामध्ये असून टी-20 विश्वचषक खेळत आहे. विराटला वाढदिवसानिमित्त त्याला देशभरातून अनेक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या. विराटबद्दल एक गोष्ट तुम्हाला माहित आहे का?, विराटची पत्नी अनुष्का शर्मा असली तरी त्याची लहानपणी आवडती अभिनेत्री वेगळीच होती.  आवडती अभिनेत्री कोण…

Read More

Virat Kohli Birthday: “आज तू जो काही आहेस…”, युवराजकडून लाडक्या चिकूसाठी ‘तो’ खास VIDEO शेअर!

[ad_1] Yuvraj Singh on Virat Kohli Birthday: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली युवकांच्या गळ्याचा ताईत… आज तो 34 वा वाढदिवस (Virat Kohli Birthday) साजरा करतोय. विराट कोहली आणि भारताचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) यांची दोस्ती तर संपुर्ण जगाला माहिती आहे. युवराजच्या अखेरच्या क्रिकेट करियरच्या काळात विराटने युवराजला खूप सपोर्ट केला….

Read More

Team India कडून विराटला खास Birthday Surprise ; मेलबर्नमधील Celebration पाहातच राहाल

[ad_1] Virat Kohli Birthday in Melbourne: भारताचा स्टार खेळाडू असलेल्या विराट कोहलीचा (Virat Kohli) आज 34 वा वाढदिवस आहे. विराट कोहलीला क्रिकेट विश्वात रन मशीन, किंग कोहली या नावाने ओळखले जाते. विराट कोहलीच्या दमदार खेळीमुळे त्याचे जगभरात चाहते आहेत. सध्या ऑस्ट्रेलिया येथे टी 20 विश्वचषक सुरु असून विराट कोहली भारतीय संघासाठी मोलाची कामगिरी करीत आहे….

Read More

वडिलांच्या निधनानं कोलमडलेला Virat Kohli जीवाच्या आकांतानं रडलाही नव्हता, भावाला वचन देत म्हणाला….

[ad_1] Virat Kohli Birthday : भारतीय क्रिकेट (Team India) संघाला एका उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) यानं त्याच्या कारकिर्दीत अपेक्षेहून मोठी उंची गाठली आणि फार कमी वयातच तो अनेकांच्या आदर्शस्थानी आला. (Virat Kohli in T20 world cup) विराट मैदानावर आला, की विरोधी संघाच्या खेळाडूंते धाबे दणाणतात. पण, याच विराटच्या मनाची भावनिक बाजू…

Read More

Virat Kohli Birthday: वाढदिवसाआधीच ‘या’ खेळाडूने विराट कोहलीला दिल्या शुभेच्छा

[ad_1] पर्थ : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli birthday) 5 नोव्हेंबरला 34 वर्षांचा होणार आहे. या दिवसाची लाखो-करोडो चाहते वाट बघत आहेत.या चाहत्यांना कधी एकदा असं झालंय कि तो दिवस उजाडतोय आणि ते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यात आता एका खेळाडूने वाढदिवसाआधीच विराटला (Virat Kohli) शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे हा खेळाडू…

Read More

T20 World Cup : सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण मोडणार? Team India तील 2 स्टार खेळांडूमध्ये स्पर्धा

[ad_1] India vs Bangladesh, T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलचं तिकीट पक्क करायला टीम इंडियाला (Team India)आजची मॅच जिंकणं गरजेचं आहे. T20 World Cup 2022 मध्ये भारताने आतापर्यंत 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज बांगलादेशवर (Bangladesh) विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. दुपारी 1 वाजता नाणेफेक होणार असून दुपारी…

Read More

Virat Kohli ची आवडती डिश तुम्हाला माहितीये का?, हॉटेल शोधता शोधता Anushka वैतागली!

[ad_1] Virat Kohli Favorite Dish: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली क्रीडा जगतात त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. तो त्याच्या फिटनेसशी तडजोड करत नाही. विशेषता मोठ्या सामन्यावेळी विराट आपला डाएट प्लॅन नेहमी फॉलो करताना दिसतो. मात्र, तुम्हाला माहितीये का?, अशी एक डिश आहे, ज्यामुळे विराट त्याचा डाएट प्लॅन (Virat Kohli Diet plan) देखील मोडू शकतो. तर होय,…

Read More

आयला जुडवा! सेम हेअरस्टाईल, सेम शर्ट… विराट कोहली आणि बाबर आझमचा लहानपणीचा फोटो व्हायरल

[ad_1] Babar Azam and Virat Kohli Child: टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पाकिस्तानचा (Pakistan) कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यांची नेहमीच तुलना केली जाते. कधी त्यांनी केलेल्या कामगिरीवरुन तर कधी त्यांच्या फलंदाजीवरुन. पण यावेळी विराट कोहली आणि बाबर आझमची तुलना एका वेगळ्याच कारणाने होत आहे. त्यांची हेअरस्टाईल आणि कपड्यांवरुन…

Read More

विराट खोटं नावं वापरून…; टीम इंडियामधील खेळाडूचा धक्कादायक खुलासा!

[ad_1] Team India :  भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू म्हणून ओळखला जातो. सुरूवातील भारतातील क्रिकेट टीममध्ये फिटनेसची (virat kohli Gym) जास्त क्रेज नव्हती. मात्र जेव्हा विराट कोहली जेव्हा कर्णधार झाला तेव्हापासून भारतीय संघात (team India) बदल झालेय. त्यानंतरच विराटला भारतीय संघात स्थान मिळू लागले. (jasprit…

Read More