‘विरुष्का’ नाव नाही ब्रँड आहे ब्रँड! विराट कोहली-अनुष्का शर्माची एकूण संपत्ती माहिती आहे का?

Virat Kohli Anushka Sharma’s net worth : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी काल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दुसऱ्यांदा पालक झाल्याची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली. 15 फेब्रुवारी रोजी त्यांचा मुलगा अकायचा जन्म झाला. त्या आधी त्यांना एक मुलगी असून वामिका असं तिचं नावं आहे. तुम्हाला माहितीये का की विराट आणि अनुष्काची एकूण संपत्ती किती…

Read More

Confirmed! अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नंट; एबी डेव्हिलिअर्सने केलं शिक्कामोर्तब, विराटचा मेसेजच वाचून दाखवला

Anushka Sharma Pregnant: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यातून विश्रांती घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर अनेकांनी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दुसऱ्यांदा गर्भवती असल्याने विराट कोहलीने तिच्यासह वेळ घालवण्यासाठी विश्रांती घेतल्याची चर्चा रंगली होती. पण यासंबंधी विराट कोहली, अनुष्का शर्मा किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी काही अधिकृत माहिती दिली…

Read More

तुझ्यात असा कोणता गुण आहे जो सचिन, धोनी, विराटमध्ये नाही? गांगुलीने एका शब्दात दिलं उत्तर…

बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीची गणना भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. 1992 मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केलेल्या सौरव गांगुलीने आपल्या करिअरमध्ये 311 एकदिवसीय सामने, 113 कसोटी सामने खेळले असून अनुक्रमे 11 हजार 363 आणि 7212 धावा केल्या आहेत. आपल्या आक्रमक फलंदाजी आणि नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुलीने संघाला 2003 एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यापर्यंत नेलं…

Read More

IND vs AFG : टीम इंडियाची अफगाण मोहिम ‘यशस्वी’, शिवम दुबेचा जलवा; दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने दमदार विजय!

India Win Afghanistan T20I Series : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG 2nd T20I) यांच्यात खेळवल्या गेलेल्या इंदोरच्या होळकर मैदानावर टीम इंडियाने दमदार विजय मिळवला आहे. यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुवम दुबे (Shivam Dube) यांच्या आक्रमक खेळीमुळे अफगाणिस्तानने दिलेलं 173 धावांचं आव्हान टीम इंडियाने आराम पूर्ण केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली फेल ठरल्यानंतर…

Read More

एका माणसाच्या वर्षाचा पगार तितका ‘virushka’ कमवतात दिवसाला, जगतात Luxury Life

Virushka Luxury Life : ‘विरुष्का’ हे भारतातलं हे प्रसिद्ध आणि सेलिब्रिटी नाव. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या नावातले शब्द घेऊन तयार करण्यात आलेलं हे यूनिक नाव. विराट आणि अनुष्का दोघांनीही आपापल्या क्षेत्रात आपल्या कामगिरीची छाप उमटवली असून दोघांचेही लाखो चाहते (Followers) आहेत. विरुष्काची लाईफ…

Read More

‘…तर माझ्याकडे येऊ नका’; विराटच्या ‘त्या’ Insta स्टोरीवरुन World Cup आधीच अनुष्काचं विधान

Anuska Sharma Reacts On Virat Kohli Instagram Story: आजपासून एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होत आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यान अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणाऱ्या सामन्यापासून या 45 दिवस चालणाऱ्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र या स्पर्धेच्या आधीच विराट कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन एक सूचना केली आहे. या सूचनेवर आता त्याची पत्नी अनुष्का शर्मानेही इन्स्टाग्राम स्टोरीवरुनच प्रतिक्रिया नोंदवली आहे….

Read More

अनुष्काच्या प्रेग्नंसीच्या चर्चेत गुवाहाटीवरून तातडीनं मुंबईत परतला विराट कोहली!

Anushka Sharma-Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. ही चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. पण विराट किंवा अनुष्का या दोघांनी याविषयी अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. दरम्यान,…

Read More

‘तो तर आमच्या जावयासारखा’; भारतीय क्रिकेटपटूबद्दल शाहरुखच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

Damaad Jaisa Hain Humara Shah Rukh Khan Comment: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा मागील काही आठवड्यांपासून ‘जवान’मुळे चर्चेत आहे. बुधवारी शाहरुख चर्चेत राहिला तो त्याच्या ‘आस्क एसआरके’ या ‘एक्स’वरुन (पूर्वीचं ट्वीटर) चाहत्यांशी साधलेल्या संवादामुळे. शाहरुख खान अनेकदा रिकाम्या वेळात सोशल मीडियावरुन #AskSRK या हॅशटॅग अंतर्गत चाहत्यांशी गप्पा मारतो. चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर शाहरुख देतो….

Read More

Virat Kohli ने शतक ठोकताच अनुष्का शर्माने केला प्रेमाचा वर्षाव, ‘दिल’ वाला फोटो पाहिला आहे का?

Anushka Sharma Reaction on Virat Kohli Century : आशिया चषक (Asia Cup 2023) मधील भारत पाकिस्तान सामन्यात (India vs Pakistan) भारतीय संघाने त्यांना निस्तनाभुत केलं. विराट कोहली आणि के एल राहुलच्या शतकी खेळीने पाकिस्तानला धुळ चारली. कोलंबोमध्ये पार पडलेल्या या सामन्यात किंग कोहलीची खेळी पाहून प्रत्येक भारतीयाची मान उंचावली. त्यात सर्वत्र विराट आणि कोहलीवर सोशल…

Read More

Man vs Wild:बेयर ग्रील्स येणार भारतात, चित्तथरारक साहस करताना दिसणार प्रियंका आणि विराट

Man vs Wild: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा एक कार्यक्रम डिस्कव्हीर वाहिनीवर प्रसिद्ध करण्यात आला होता. यात पंतप्रधान मोदी एका व्यक्तीबरोबर जंगल सफारी करताना दिसले होते. या साहसीवीराचं नाव आहे बेयर ग्रील्स (Bear Grylls). जंगल, दऱ्या-खोऱ्यातील साहसी प्रवासासाठी बेअर ग्रील्स ओळखला जातो. त्याचा ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ (Man vs Wild) हा शो प्रचंड लोकप्रिय…

Read More