Headlines

Ekta Kapoor Kidnap, अज्ञात व्यक्तींनी बंदुक दाखवत बसवलं गाडीत

मुंबई : एकता कपूर ही मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. एक असा काळ होता, जेव्हा स्टार चॅनलवरती एकता कपुरचेच सिरियल्स पाहिले जायचे. तिच्या अनेक सिरियल्सनी घराघरात राज्य केलं आहे. यानंतर एकता कपूर वेब सिरीज बनवु लागली. त्या देखील लोकांना आवडू लागल्या. ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. परंतु आता एकता कपूर चर्चेत आहे ती, तिच्या…

Read More