Headlines

Akshay Kumar : चित्रपटाच्या प्रमोशनला गेलेल्या अक्षय कुमारच्या कार्यक्रमात राडा, दगडफेकीचा Video समोर

[ad_1] Akshay Kumar Viral Video : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ येत्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या (Bade miyan Chote miyan) चित्रपटात दिसणार आहेत. अक्षय आणि टायगर (Tiger shroff) पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता देखील वाढली आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. नुकतंच ‘बडे मियाँ छोटे…

Read More

शाहरुख खानने का मानले जॉन सीनाचे आभार? म्हणतो ‘मी गाणं पाठवतो तुम्ही…’

[ad_1] Shahrukh Khan Reacts To John Cena : बॉलिवूडवर आपली छाप सोडणाऱ्या किंग खानची क्रेझ गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरुणांमध्ये देखील शाहरुख खानला (Shahrukh Khan) फॉलो करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. फक्त भारतातच नव्हे तर आखाती देखील तसेच युरोपात देखील शाहरुखच्या गाण्यावर आजही ठेका धरला जातो. क्रिकेटपासून फुटबॉलपर्यंत अनेक खेळाडू देखील शाहरुखला…

Read More

‘हा सर्व विनोद वाटतो का?’, पूनम पांडेच्या ‘त्या’ व्हिडीओवर बिग बॉस फेम अभिनेता भडकला

[ad_1] बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या कथित निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. पण आता स्वत: पूनम पांडेने एक व्हिडीओ शेअर करत जिवंत असल्याची माहिती दिली आहे. पूनमने सर्वाइकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी हे केल्याचे म्हटलं आहे. पूनम पांडेचा नवा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक नेटकरी सोशल मीडियावर रोष व्यक्त करत आहेत. त्यातच आता अभिनेता आणि बिग…

Read More

‘पागल पूनम पांडे, स्वत:च्या मरणाचा स्टंट…’; राखी सावंत संतापली

[ad_1] बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या कथित निधनाच्या बातमीमुळे सर्वांनाच धक्का बसला होता. शुक्रवारी 2 फेब्रुवारी रोजी पूनम पांडेच्या मॅनेजरने तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता पूनम पांडेने स्वत: एक व्हिडीओ शेअर करत जिवंत असल्याची माहिती दिली आहे. पूनमने सर्वाइकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी हा स्टंट केल्याचे म्हटलं आहे. त्यावर आता अभिनेत्री राखी सावंतने…

Read More

VIDEO : गौतमी पाटीलला टक्कर देतेय ‘ही’ नवीन लावण्यवती! कोण आहे बेस्ट?

[ad_1] Viral Video : लावणी हा महाराष्ट्रातील लोककलाकृती आहे. तमाशाचा एक भाग म्हणजे लावणी हे नृत्य. लवण म्हणजे सुंदर आणि या शब्दावरुनच आला लावणी. हे नृत्य श्रृंगार आणि भक्तीशी जोडलं गेलं आहे. गीत, नृत्य आणि अदाकारी यांचं त्रिवेणी संगम म्हणजे लावणी. महाराष्ट्रात लोकसंस्कृतीत लावणीला अतिशय महत्त्व आहे. राज्यात नावाजलेल्या लावणीवती आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून…

Read More

बिअर प्यायल्याने पोट वाढतंय?, ‘हा’ जालीम उपाय करा, होतील फायदेच फायदे

[ad_1] Beer belly fat : अधिक प्रमाणात दारूचं सेवन शरिरासाठी घातक ठरतं. त्यामुळे गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असते. एवढंच नाही तर दारूचं अतिसेवन जीवावर देखील बेतू शकतं. दारूचे विविध प्रकार आहे. दारूचे प्रकार पेयात असलेल्या अल्कोहॉलच्या प्रमाणावर अवलंबून असते. जसं अल्कोहॉलीक ड्रिंक्स शरिरासाठी घातक असतात. त्याचप्रकारे बिअर प्यायल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता असते. बिअर…

Read More

Video : केकवर दारु ओतल्यानंतर लावली आग; ‘जय माता दी’ म्हणणारा रणबीर ट्रोलर्सच्या निशाण्यावर

[ad_1] Ranbir Kapoor Christmas Party: कपूर कुटुंबाकडून दरवर्षीप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा नाताळच्या निमित्तानं एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षी कपूर कुटुंबीय ख्रिसमसच्या दिवशी एकत्र येत Family Lunch चा आनंद घेतात. या सेलिब्रिटी कुटुंबातील सर्व मंडळींचा यावेळी एकच कल्ला पाहायला मिळतो. लहान, मोठे प्रत्येक सदस्य या पार्टीमध्ये धमाल करताना दिसतात. यंदाचं वर्षही यासाठी अपवाद ठरलं नाही. …

Read More

‘कुटुंबासोबत पाहू नका’; Animal मधील न्यूड सीन पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

[ad_1] Ranbir Kapoor And Tripti Dimri viral video : शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने पडद्यावर दमदार सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी रणबीर कपूरच्या चित्रपटाने ग्रँड ओपनिंग करत देशभरात 61 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ट्रेलरवरुन हा वडील आणि मुलाच्या नात्यावरीच चित्रपट असेल असेच वाटत होतं. त्यानंतर चित्रपटातील हुआ मैं या गाण्याने चाहत्यांना रणबीर…

Read More

कॅटरिना-विकी कौशलच्या घरी हलणार पाळणा? व्हिडीओमध्ये चाहत्यांना दिसला बेबी बम्प

[ad_1] Katrina Kaif Pregnancy: भारतात सध्या क्रिकेट आणि बॉलिवूड सेलिब्रिटींची चर्चा जोरात सुरु आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माच्या बेबी बम्पची चर्चा ताजी असताना आता यामध्ये आणखी एका अभिनेत्रीची चर्चा सुरु झाली आहे. बॉलिवडू अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नगाठ बांधली. यानंतर विकी कौशलच्या घरात पाळणा हलणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तसा एक व्हिडीओ…

Read More

Nana Patekar : ‘नाना माझे फेवरेट होते, पण आता…’, कानशिलात लगावलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल!

[ad_1] Nana Patekar Video : बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे त्यांच्या आगामी ‘जर्नी’ या चित्रपटाचं शूटिंग दशाश्वमेध घाट इथं करत होते. शूटिंग करत असताना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्याला नाना पाटेकर यांनी कानशिलात (Nana Patekar Slap Fan) लगावली. वाराणसीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली…

Read More