Headlines

अभिनेत्रीचा बेडरुममधील आतापर्यंतचा सर्वात बोल्ड फोटो समोर, सोशल मीडियावर एकच खळबळ

मुंबई : सोशल मीडिया हे असं प्लॅफॉर्म आहे, जेथे आपलं मनोरंजन होतं, तसेच अनेक लोक आपले फोटोस आणि व्हिडीओ देखील शेअर करत असतात, ज्यामुळे आपल्याला कोणाच्या आयुष्यात काय चालंय हे समजतं. सेलिब्रिटींबाबत देखील असंच आहे. यामुळे आपल्याला सेलिब्रिटींबाबत काहीही माहिती मिळवायची असेल, तर आपण सोशल मीडियावरती पहिली धाव घेतो आणि तेथे त्यांना फॉलो करतो. अनेक…

Read More

ती पोलीस, तिचा नवरा पोलीस, तरीही नायब तहसिलदाराने तिला गायब केली, अखेर…

लखनऊ : सोशल मीडिया हे सर्वांसाठी एक मनोरंजनाचं साधन आहे. येथे लोकांना अनेक व्हिडीओ, फोटो आणि माहिती मिळते. ज्यामुळे लोकांचे मनोरंजन होते. तसेच सोशल मीडियावरती अनेक लोक ओळखी आणि मैत्री देखील वाढवतात. सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्म जितकं चांगलं तिकतंच ते वाईट सुद्धा. कारण अशाच एका घटनेला बळी पडलीय ती एक महिला पोलिस कर्मचारी. ज्यामुळे तिला…

Read More

या सुंदर अभिनेत्रीला टीम इंडियामधील हा क्रिकेटर करतोय डेट?

मुंबई : अभिनय क्षेत्रातील लोकांच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य लोकांना फारच इट्रेस्ट असतो. कोणती अभिनेत्री किंवा अभिनेता कोणत्या व्यक्तीला डेट करतोय याबद्दल अनेक चर्चा होत असते. यात क्रिकेटर्स देखील मागे नाहीत. अभिनय क्षेत्र आणि क्रिकेट याचा फार जवळचा संबंध आहे. अनेक अशा अभिनेत्री आहेत, ज्यांच्या क्रिकेटर्ससोबत अफेअर्सच्या चर्चा बऱ्याच रंगल्या. त्यात काही…

Read More

कोण आहे हा भारतीय तरुण, ज्यानं ब्रिटनच्या महिला अधिकारीसोबत केलं लग्न

मुंबई : ब्रिटीश महिला अधिकारी आणि भारतीय तरुणाचे लग्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. विदेशी मुलींसोबत अनेक भारतीय मुलं लग्न करतात. एवढेच काय तर अनेक भारतीय महिला विदेशी मुलांसोबत लग्न करतात. परंतु हे लग्न बऱ्याचदा त्या देशाचं ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी किंवा विदेशात कायमचं सेटल होण्यासाठी असतं. मात्र हे लग्न थोडं वेगळं आहे. येथे…

Read More

Amitabh Bachchan घरी नसताना पत्नी जया यांनी रेखाला जेवायला बोलावलं आणि…

मुंबई : जया बच्चन या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यामुळे असा क्वचितच कोणी असेल, जो जया बच्चन यांना ओळखत नसेल. जया बच्चन यांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि सर्व तरुणींच्या मनात घर बनवलेल्या अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केलं. ज्यामुळे अनेक तरुणींची मनं तुटली. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही त्या आनंदी जीवन जगत…

Read More

इथे लग्नाला एक मुलगी मिळत नाही, 66 वर्षाच्या व्यक्तीला 17 बायका कशा मिळाल्या?

मुंबई : कधी डॉक्टर तर कधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून १७ महिलांची तस्करी करणाऱ्या एका धूर्त व्यक्तीला भुवनेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. रमेश चंद्र स्वेन असे या 66 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. याला रविवारी रात्री उशिरा भुवनेश्वरच्या खंडगिरी भागातील एका अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली आणि सोमवारी त्याची न्यायालयीन कोठडीत नेण्यात आले. महिलांची…

Read More

नशेत प्रसिद्ध अभिनेत्रीकडून असं कृत्य, ज्यामुळे थेट पोहोचली तुरुंगात

मुंबई : दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या अभिनेत्रीवर नशेत गाडी चालवणे आणि गाडी ठोकण्याचा आरोप लावण्यात आला आहे. अभिनेत्री एवढंच करुन थांबली नाही, तर तिने पोलिसांनी याबाबत तिला विचारले असता, त्यांच्यासोबत देखील हुज्जत घातली आणि अश्लील भाषा वापरत शिवीगाळ केली. ज्यामुळे अभिनेत्रीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव…

Read More

IAS नं शेअर केलेल्या लग्नातील ‘त्या’ फोटोची का होतेय चर्चा? पाहा फोटो

मुंबई : सध्या सर्वत्र लग्नाचा सिझन सुरु आहे. लग्नात लोक नवनवीन कपडे, दागिने घालुन येतात. तसेच लग्नात सर्वात महात्वाची गोष्ट आणि लोक ज्यासाठी आवर्जुन जातात, ते म्हणजे लग्नातील जेवण. लग्नच नाही तर इतर कोणताही कार्यक्रम असो. त्यामध्ये जेवणाचा कार्यक्रम असतोच. अशा प्रसंगी शेकडो, ते लाखो लोकांसाठी जेवण बनवले जाते. त्यात लोकं ताटभर अन्न घेतात आणि…

Read More

गुगलवर ‘कॉर्ल गर्ल’ला शोधणाऱ्या मुलाची ‘मासूम’ कहाणी…

मुंबई : इंटरनेट ही अशी गोष्ट आहे. जिथे आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतात. अगदी हेल्थपासून ते कोणत्याही गोष्टीची माहिती आपल्याला तेथे मिळते. परंतु हे लक्षात घ्या की, इंटरनेटवर असलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी निट विचार करा. या गोष्टीचा अनुभव एका मुलाला सुद्ध आला आहे. ज्यामुळे त्याला चार लोकांचा…

Read More

फक्त ४२ सेकंदात youtuber ने कमावले १ कोटी ७५ लाख रुपये; जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : एका युट्यूबरने फक्त ४२ सेकंदात १ कोटी ७५ लाख रुपयांची कमाई केली आहे. जोनाथन मा नावाच्या युट्यूबरची सोशलमीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. ४२ सेकंदात कोट्यवधींची कमाई जोनाथनबाबत चर्चा सुरू असण्याचे कारण म्हणजेच, त्यांनी ४२ सेकंदात १ कोटी ७५ लाखांची केलेली कमाई होय. जोनाथन यांना कर वेगैरेची रक्कम कपात करून १ कोटी ४०…

Read More