Headlines

भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूचं निधन, क्रीडा जगतावर शोककळा

[ad_1] मुंबई : क्रिकेट विश्वातून वाईट बातमी समोर येत आहे. मुंबईचे माजी खेळाडू आणि महान क्रिकेटर विनू मंकड (Vinu Mankad Son) यांचे पुत्र राहुल मंकड (Rahul Mankad) यांचं निधन झालंय. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला.  राहुल यांच्या मृत्यूमुळे क्रिकेट विश्नावर शोककळा पसरली आहे. राहुल मंकड हे शानदार बॅट्समन होते. राहुल मंकड…

Read More