Wrestlers Protest: ‘रुमचा दरवाजा उघडाच ठेवायचे अन् माझ्यासोबत…’, विनेश फोगट सर्वांसमोर ढसाढसा रडली!

Wrestlers Protest, Vinesh Phogat: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) आणि साक्षी मलिक (Sakshi Malik) यांनी बुधवारी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग (brij bhushan sharan singh) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केलाय. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी गेल्यावर खेळाडूंचं कशाप्रकारे शोषण (sexual harassment) करण्यात येत होतं, यावर बोलताना अनेक खेळाडूंनी संताप व्यक्त केला. त्यावेळी बोलताना…

Read More

Wrestlers Protest: आता सुट्टी नाही! ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप, पैलवानांनी थोपटले दंड

Wrestlers Protest At Jantar Mantar: देश पातळीवरील दिग्गज कुस्तीपटूंनी बुधवारी जंतरमंतर येथे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष तसेच भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात निदर्शने केली आहेत. भारतीय कुस्ती महासंघातील खेळाडू सध्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत असल्याचं पहायला मिळतंय. यामध्ये बजरंग पुनिया (Bajrang Punia), साक्षी मलिक (Sakshi Malik) यांच्यासह विनेश फोगाटचा (Vinesh Phogat)…

Read More