Headlines

shivsena leader vinayak raut criticized tanaji sawant after statement on aditya thackeray spb 94

[ad_1] शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांनी आदित ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती. यावरून शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सावंतांचा एकेरी उल्लेख करत प्रत्युत्तर दिले आहे. ”तानाजी कोण आहेत? आणि तुझी लायकी तरी आहे का, आदित्य ठाकरेंवर बोलायची”, असं विनायक राऊत म्हणाले. विनायक राऊत काय म्हणाले? ”तानाजी सांवंत कोण आहेत आणि त्याची लायकी…

Read More