Headlines

राजन साळवींच्या शिंदे गटातील प्रवेशावर विनायक राऊतांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “खाल्ल्या मिठाला…” | vinayak raut comment on rajan salvi eknath shinde group joining

[ad_1] शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये अनेक नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. कीर्तिकर यांच्यानंतर आता ठाकरे गटातील कोकणातील एकमेव आमदार राजन साळवी हेदेखील लवकरच शिंदे गटात सामील होणार, असा दावा केला जात आहे. याच चर्चेवर उद्धव ठाकरे गटातील…

Read More

शिवसेनेतील बंडखोरीवर बोलताना विनायक राऊतांचे मोठे विधान, म्हणाले “शंभर टक्के, येत्या…” | vinayak raut criticizes eknath shinde rebel mla group said mid term election will takes place

[ad_1] शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर कठोर टीका करताना दिसतात. असे असतानाच ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन केले आहे. राऊतांच्या याच आवाहनावर ठाकरे गटातील नेते विनायक राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली…

Read More

अब्दुल सत्तारांनंतर राम कदमांचीही जीभ घसरली; अर्वाच्च भाषेत टीका, ‘या’ नेत्यांवर घेतलं तोंडसुख | after abdul sattar ramdas kadam used abusive words to anil parab subhas desai and vinayak raut rmm 97

[ad_1] शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अर्वाच्च भाषेत टीका केली. सत्तारांच्या या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून त्यांनी सत्तारांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण ताजं असताना आता माजी मंत्री आणि शिंदे गटाचे…

Read More

ncp ravikant varpe tweet on narayan rane targeting ajit pawar

[ad_1] केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यात एका बैठकीदरम्यान खडाजंगी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी दोन्ही नेते एकमेकांवर सडकून टीका करत असल्याचं दिसून आलं. नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विनायक राऊत यांच्यासोबतच विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही लक्ष्य केलं होतं. या…

Read More

विनायक राऊत यांच्यासोबत खडाजंगी झाल्यानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “त्यांचं अज्ञान…” | BJP Central Minister Narayan Rane on Word Fight with Thackeray Faction MP Vinayak Raut in Sindhudurg sgy 87

[ad_1] ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत यांच्यासोबत झालेल्या शाब्दिक वादानंतर नारायण राणे यांनी त्यावर भाष्य केलं आहे. विनायक राऊत अज्ञानी आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी अजित पवार थापा मारतात अशी टीकाही केली. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात खडाजंगी झाली. बैठक संपल्यानंतरही या वादाचे पडसाद पाहायला मिळाले….

Read More

प्रसारमाध्यमांशी बोलत असतानाच भाजपा कार्यकर्त्यांनी सुरु केली घोषणाबाजी, विनायक राऊत हात दाखवत म्हणाले “यांना भीक…” | BJP Activist Shout Slogans in support of Narayan Rane While Vinayak Raut was speaking to media in Sindhudurg rno news sgy 87

[ad_1] सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत यांच्यात वाद झाल्याने तणाव निर्माण झाला होता. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दोन्ही नेते आमने-सामने आल्यानंतर शाब्दिक वाद झाला. या वादाचे पडसाद बैठक संपल्यानंतरही पाहायला मिळाले. विनायक राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना असताना भाजपा कार्यकर्त्यांनी ‘भाजपाचा विजय असो’, ‘राणे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ…

Read More

“बैठक नेमकं कोण चालवतंय?,” बैठकीत नारायण राणे आणि विनायक राऊतांमध्ये जोरदार खडाजंगी | Thackeray Faction MP Vinayak Raut and Narayan Rane Word Fight During Meeting sgy 87

[ad_1] राज्यात सत्तांतर झाल्यापासून एकीकडे शिंदे गट आणि भाजपा तर दुसरीकडे ठाकरे गट असं चित्र निर्माण झालं आहे. दोन्ही बाजूंनी सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान सिंधुदूर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या संघर्षाचं चित्र पाहायला मिळाल. बैठकीत ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात…

Read More

shivsena vinayak raut slams eknath shinde group ramdas kadam narayan rane

[ad_1] शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना राज्याच्या राजकारणात चालू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. दसरा मेळावा, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी किंवा खरी शिवसेना कुणाची? यावरून निर्माण झालेल्या वादात हा कलगीतुरा चांगलाच रंगल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर खोचक…

Read More

शिंदे गट आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करताना विनायक राऊतांचं आक्षेपार्ह विधान, म्हणाले “या भ****” | Shivsena Vinayak Raut on Rebel MLA Maharashtra CM Eknath Shinde sgy 87

[ad_1] शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केलं आहे. दहिसरमध्ये शिवसेना नागरी सत्कार समारंभात बोलत असताना विनायक राऊत यांनी हे वक्तव्य केलं. “उद्धव ठाकरेंना एकटं पाडायचं, शिवसेना संपवायची, शिवसेना नाव पुसून टाकायचं,” असा यांचा डाव असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला. “भ**** करणाऱ्या ४० गद्दारांच्या…

Read More

शपथविधीआधी शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा मोठा दावा, म्हणाले “काही आमदार…” | Shivsena Vinayak Raut on Maharashtra Cabinet Expansion Eknath Shinde Rebel Camp sgy 87

[ad_1] राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार आज पार पडणार असून पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात २० ते २२ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ३९ दिवसांपासून राज्याचं मंत्रालय सचिवालय झालं आहे, आज तरी ते मंत्रालय व्हावे अशी इच्छा आहे असा टोला एबीपी माझाशी बोलताना लगावला आहे. ज्यांना मंत्रिमंडळात तापुरती संधी मिळेल ती…

Read More