Vinayak Chaturthi July 2022: विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त

Vinayak Chaturthi July 2022: प्रत्येक महिन्यात शुल्क आणि कृष्ण पक्ष असतो. या पंधरवड्यात दोन चतुर्थी येतात. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी, तर कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी म्हणतात. आषाढ महिना सुरु झाला असून शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीची पूजा आणि उपवास करतात. आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थी 3 जुलैला आहे. विनायक चतुर्थी 2022 मुहूर्त चतुर्थी तिथी प्रारंभ- 2 जुलै,…

Read More