Headlines

मुंबई इंडियन्ससाठी हे 5 खेळाडू ठरले विलन, प्लेऑफमधून संघाला केलं बाहेर

IPL 2022 : मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफचा मार्ग बंद झाला आहे. IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या रेसमधून बाहेर झाली आहे. मुंबईने लागोपाठ 7 सामने गमावले आहेत. मुंबईसाठी या 5 खेळाडूंनी खराब कामगिरी केल्यानंतर संघाला देखील प्लेऑफमधून बाहेर केलं आहे. 1. जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचा खेळाडू असलेला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आयपीएल 2022 मध्ये हवी…

Read More