Headlines

भाव मुस्लिम, वडील ख्रिश्चन, आई पंजाबी… विक्रांत मेसीच्या मुलाचं नाव मात्र खास, पाहा अर्थ

अभिनेता विक्रांत मेस्सी गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. याला कारण कधी त्याने आपल्या कुटुंबाबद्दल केलेली वक्तव्य तर दुसरीकडे पहिल्यांदाच बाबा झाल्याचा अनुभव. विक्रांत मेस्सी आणि शितल ठाकुरने नुकतंच गोंडस बाळाचं नाव जाहीर केलंय. बाळाला दिलेल्या नावातून छान अर्थ उघड होतोय. यासोबत विक्रांत आणि शीतलने पहिल्यांदाच बाळाची पहिली झलक जगासमोर आणली आहे. विक्रांत-शितल यांच्या…

Read More

12th Fail फेम मेधा शंकरला मिळाला IMDb स्टारमीटर पुरस्कार!

Medha Shankr : जगातील मूव्हीज, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीचा सर्वांत विश्वसनीय स्रोत असलेल्या IMDb नं ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार जाहिर केला. ’12th फेल’ अभिनेत्री मेधा शंकरला हा पुरस्कार मिळाल्याची घोषणा केली आहे. या पुरस्कारामध्ये IMDb app वर सर्वाधिक परफॉर्म करणाऱ्या प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजमधील कलाकारांना नावाजले जाते. त्यामध्ये जगभरातून दर महिन्याला IMDb वर येणाऱ्या 20…

Read More

माझे वडील ख्रिश्चन, आई शीख आणि भाऊ मुस्लीम; विक्रांत मेस्सीचा मोठा खुलासा, नेटकरी गोंधळले

बॉलिवूड चित्रपट ’12th Fail’ च्या यशामुळे विक्रांत मेस्सीला (Vikrant Massey) जबरदस्त प्रसिद्धी मिळाली आहे. चित्रपटाने घवघवीत यश मिळवल्यानंतर एकीकडे विक्रांत मेस्सीच्या अभिनयाचं कौतुक होत असताना दुसरीकडे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. दरम्यान विक्रांत मेस्सीने एका मुलाखतीत आपल्या भावाने मुस्लीम धर्म स्विकारल्याचा खुलासा केला आहे. त्याने नेमकं काय घडलं होतं याचा घटनाक्रमही सांगितला…

Read More

‘बरं झालं मला रावणाने…’, राम-सीतेबद्दलच्या ‘त्या’ ट्वीटवर विक्रांत मेस्सीने मागितली माफी; ‘हिंदूंच्या…’

बॉलिवूड चित्रपट ’12th Fail’ चित्रपटाच्या यशामुळे अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) सध्या चर्चेत आहे. दरम्यान त्याने 2018 मध्ये केलेल्या एका ट्वीटसाठी माफी मागितली आहे. या ट्विटमध्ये त्याने प्रभू श्रीराम आणि सीतामातेचं कार्टून शेअर केलं होतं. या कार्टूनमध्ये रामभक्तांवर निशाणा साधण्यात आला होता. विक्रांत मेस्सीने माफी मागताना आपली लोकांच्या किंवा कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता…

Read More

‘हा फक्त तुमचा निकाल नाही,’ IAS अधिकाऱ्याच्या 12th Fail वरील पोस्टला विक्रांत मेस्सीने दिलं उत्तर; पोस्ट व्हायरल

अभिनेता विक्रांत मेस्सीची प्रमुख भूमिका असणारा ‘12th Fail’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल तुफान चर्चा रंगली असून, त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. युजर्सकडून इतरांना हा चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं जात आहे. विधू विनोद चोप्रा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, यादरम्यान एका आयएएस अधिकाऱ्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. आयएएस अधिकारी अवनिश शरण…

Read More

12th Fail: टेम्पो चालवला, गर्लफ्रेंडची अट आणि…! या IPS अधिकाऱ्याच्या जीवनावर येतोय चित्रपट

मुंबई : ‘शादी में जरूर आणा’ या चित्रपटातील ‘ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी…’ हे गाणं आपण सगळ्यांनी नक्कीच ऐकलं असेल. तिथे प्रेमात फसवनूक झाल्यानंतर अभिनेता आयएएस झाला, तर आता प्रेमात पडल्यानंतर आयएएसची तयारी केली आणि ओळख मिळवून दाखवली. असा चित्रपट दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा बनवत आहेत. विधू विनोद चोप्रा यांनी ‘परिंदा, 1942: अ…

Read More