Headlines

‘माझ्या एका हातात राधिका तर, दुसऱ्या…’, सैफ अली खानचं वक्तव्य चर्चेत

[ad_1] मुंबई : अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांचा बहुचर्चित ‘विक्रम वेधा’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हृतिक आणि सैफ सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतीच चित्रपटाची टीम कपिल शर्माच्या कार्यक्रमात प्रमोशनसाठी गेली होती. यावेळी सैफ आणि राधिका आपटेची खिल्ली उडवण्यात आली आहे.  कार्यक्रमात कपिलनं सैफ अली खानला अनेक…

Read More