‘याबाबतीत विक्रम गोखलेंचा हात कोणीच पकडू शकलेला नाही’, मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा

Milind Gawali Remember Vikram Gokhale : रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्र‌वाणी मालिका अशा सर्वच माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक म्हणजे विक्रम गोखले. त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा सर्वच माध्यमांमध्ये काम केले होते. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली. नुकतंच अभिनेते मिलिंद…

Read More

अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय त्यांचा अखेरचा चित्रपट; काय आहे नाव?

मुंबई : दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा ‘सूर लागू दे’ हा शेवटचा चित्रपट असल्याने कलाकारांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटाबाबत कुतूहल आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला असून सोशल मीडियावर अल्पावधीत ‘सूर लागू दे’च्या ट्रेलरला तूफान प्रतिसाद मिळू लागला आहे. १२ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आॅडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली…

Read More

Vikram Gokhale: ‘मला एका बाबतीत विक्रम गोखले आवडायचे…’; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल!

Vikram Gokhale Death: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं आज पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन (Dinanath Mangeshkar Hospital) झालं आहे. मराठी रंगभूमी, मराठी सिनेविश्वात तसेच हिंदी चित्रपटसृष्टी (Hindi cinema) आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय कौशल्यानं नवी ओळख निर्माण करणाऱ्या विक्रम गोखले यांच्या निधनानंतर (Vikram Gokhale Passes Away) अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे…

Read More

Vikram Gokhale Death : Life Incomplete…. अखेरच्या Video मध्ये असं का म्हणालेले विक्रम गोखले?

Vikram Gokhale Death : सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गोखले यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम गोखले यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे….

Read More

Vikram Gokhale: “विक्रमकाका, जेव्हा जेव्हा कुणी अभिनेता…”; अमोल कोल्हेंची भावूक पोस्ट!

Vikram Gokhale Death: मराठी रंगभूमीचे ‘बॅरिस्टर’ अशी ओळख असलेले… मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची अचूक चुणूक दाखवणारे अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची आज प्राणज्योत मावळली. गेल्या काही दिवसांपासून गोखले यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गोखले यांच्या निधनानंतर (Vikram Gokhale Passes Away) विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत असल्याचं…

Read More

‘आज गेल्या काही दिवसांपासून श्रद्धांजलीवरून खेळखंडोबा करणाऱ्यांचा जीव शांत झाला’

Vikram Gokhale Death : अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी याडगीकर यांनी दिली. पण आज सकाळी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली….

Read More

Vikram Gokhale Death : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन

Vikram Gokhale Death : सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गोखले यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम गोखले यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे….

Read More