Headlines

‘याबाबतीत विक्रम गोखलेंचा हात कोणीच पकडू शकलेला नाही’, मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा

[ad_1] Milind Gawali Remember Vikram Gokhale : रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्र‌वाणी मालिका अशा सर्वच माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक म्हणजे विक्रम गोखले. त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा सर्वच माध्यमांमध्ये काम केले होते. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली. नुकतंच अभिनेते…

Read More

अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय त्यांचा अखेरचा चित्रपट; काय आहे नाव?

[ad_1] मुंबई : दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा ‘सूर लागू दे’ हा शेवटचा चित्रपट असल्याने कलाकारांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटाबाबत कुतूहल आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला असून सोशल मीडियावर अल्पावधीत ‘सूर लागू दे’च्या ट्रेलरला तूफान प्रतिसाद मिळू लागला आहे. १२ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आॅडबॅाल मोशन पिक्चर्सच्या…

Read More

‘माहेरची साडी’ चित्रपटासाठी अलका कुबल यांना किती मानधन मिळालं होतं माहिती आहे का?

[ad_1] Maherchi Saree Alka Kubal Fees: ‘माहेरची साडी’ हा चित्रपट आपण अनेकदा पाहिला असेलच. या चित्रपटानं त्याकाळी अक्षरक्ष: इतिहास रचला होता. आजही हा चित्रपट पाहिला जातो आणि विषयी अनेकांनाही कुतूहल आहे. सध्या चर्चा आहे ती म्हणजे माहेरची साडी या चित्रपटाची. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांचे नावं घेतलं तर समोर येते ती म्हणजे ‘माहेरची साडी’. 32…

Read More

Vikram Gokhale : विक्रम गोखले अनंतात विलीन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

[ad_1] Vikram Gokhale Death : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhle) यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते रूग्णालयात होते, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज शनिवारी त्यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला आहे. विक्रम गोखले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गोखले यांना अखेरचा निरोप देताना अनेकांच्या…

Read More

Vikram Gokhale : जेव्हा संतापून विक्रम गोखले म्हणाले होते; भिकार मालिका पाहणं बंद करा…!

[ad_1] Vikram Gokhale Passes Away: जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचं आज निधन झालंय. आज पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन (Dinanath Mangeshkar Hospital) झालं आहे. मराठी रंगभूमी, मराठी सिनेविश्वात तसेच हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय कौशल्यानं नवी ओळख निर्माण करणाऱ्या विक्रम गोखले यांच्या निधनानंतर अनेकजण त्यांच्या आठवणींना उजाळा देतायत. काही महिन्यांपूर्वी गोखले यांनी…

Read More

Vikram Gokhale: ‘मला एका बाबतीत विक्रम गोखले आवडायचे…’; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल!

[ad_1] Vikram Gokhale Death: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं आज पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन (Dinanath Mangeshkar Hospital) झालं आहे. मराठी रंगभूमी, मराठी सिनेविश्वात तसेच हिंदी चित्रपटसृष्टी (Hindi cinema) आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय कौशल्यानं नवी ओळख निर्माण करणाऱ्या विक्रम गोखले यांच्या निधनानंतर (Vikram Gokhale Passes Away) अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज…

Read More

Vikram Gokhale: “विक्रमकाका, जेव्हा जेव्हा कुणी अभिनेता…”; अमोल कोल्हेंची भावूक पोस्ट!

[ad_1] Vikram Gokhale Death: मराठी रंगभूमीचे ‘बॅरिस्टर’ अशी ओळख असलेले… मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची अचूक चुणूक दाखवणारे अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची आज प्राणज्योत मावळली. गेल्या काही दिवसांपासून गोखले यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गोखले यांच्या निधनानंतर (Vikram Gokhale Passes Away) विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत…

Read More