Headlines

प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट देतायेत ‘या’ गंभीर आजाराशी झुंज

मुंबई : अनेकदा सेलिब्रिटी त्यांच्या तब्येतीबाबत धक्कादायक खुलासे करत असतात. काहि दिवसांपूर्वी वरुण धवन आणि सामंथाने गंभीर आजारांना झुंज देत असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. सामंथाने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत मायोसिटिस या आजाराबद्दल सांगितलं होतं. या सगळ्यानंतर फिल्ममेकर विक्रम भट्ट यांनी आपल्या आजाराबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. सामंथाकडून प्रेरणा मिळालीविक्रम यांनी मीडियासोबत…

Read More