Headlines

Ruturaj Gaikwad ने रचला इतिहास, Vijay Hazare Trophy त मोठा रेकॉर्ड

Ruturaj Gaikwad : विजय हजारे ट्रॉफीत (Vijay Hazare Trophy 2022) ऋतुराज गायकवाड उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने सौराष्ट्र विरूद्ध शतक ठोकत या स्पर्धेत शतकांची हॅट्ट्रीक ठोकली आहे. या हॅट्ट्रीकसह त्याने अनेक खेळाडूंचे रेकॉर्ड़ ब्रेक करत इतिहास रचला आहे. ऋतुराज विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक शतक ठोकणारा खेळाडू ठरलाय. त्यामुळे त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे. सौराष्ट्र…

Read More

अखेर रिलेशनशिपवर शक्कामोर्बत? Ruturaj Gaikwad च्या नात्यावर Sayali Sanjeev जरा स्पष्टच बोलली!

Ruturaj Gaikwad,Sayali Sanjeev: महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) तालमीत तयार झालेला, चेन्नई सुपर किंग्सचा स्टार (CSK) आणि महाराष्ट्राचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) आज भीम पराक्रम दाखवला. ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीत (vijay hazare trophy) तुफानी खेळी केली. उत्तर प्रदेशविरूद्ध दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad Record) झंझावाती डबल सेच्यूरी ठोकली. यावेळी त्याने…

Read More

Vijay Hazare Trophy: धोनीने संघातून काढलं, पण पठ्ठ्यानं दाखवला दम; 277 धावांची वादळी खेळी करत रचला इतिहास!

N Jagadeesan Record: चेन्नईचा कॅप्टन कुल आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याची निवड चुकली, असं फार क्वचित पहायला मिळतं. धोनीची क्रिकटमधील हिऱ्यांची चांगलीच ओळख आहे. अनेक खेळाडूंना टीम इंडियापर्यंत पोहोचवण्याचं काम धोनीने केलंय. मात्र, यंदा धोनीची ओळख चुकल्याचं पहायला मिळतंय. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने (CSK) रिलीज केलेल्या एका खेळाडूंने (N Jagadeesan)…

Read More

सर जडेजामुळे ऑलराउंडर टीम इंडियामध्ये संधी मिळेना; करिअर धोक्यात

मुंबई : टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटची सूत्र रोहित शर्माच्या हाती आल्यानंतर संघात अनेक बदल झाले. रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये टीम इंडियाला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. रोहित शर्माने अनेक नव्या खेळाडूंनाही संधी दिली. त्याच सोबत जडेजा फुल फॉर्ममध्ये परतल्याचा फायदा टीम इंडियाला झाला. रविंद्र जडेजाने श्रीलंकेविरुद्ध एका डावात 175 धावांची खेळी केली. शिवाय कसोटी सीरिजमध्ये त्याने…

Read More