Headlines

विजय देवरकोंडा 1 कोटी दान करणार; फ्लॉप चित्रपटाचे निर्माते म्हणाले ‘आमचे 8 कोटी बुडवलेस, इतके पैसे असतील तर…’

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) हा सध्या समांथासह (Samantha Ruth Prabhu) मुख्य भूमिकेत असणाऱ्या ‘खुशी’ (Khushi) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळत आहे. फक्त तीन दिवसांत चित्रपटाने जगभरात 70 कोटींची कमाई केली आहे. यानंतर विजय देवरकोंडाने चित्रपटातील आपल्या कमाईतील काही भाग दान करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्याच्या या निर्णयाचं…

Read More

Vijay Deverakonda : ‘गप्प बस आणि सिनेमा बघ’, विजय देवरकोंडाने केली रजनीकांतची पाठराखण!

Vijay Deverakonda React on Chiranjeevi And Rajinikanth: साऊथ इंडियन सुपरस्टार विजय देवरकोंडा त्याच्या आगामी रोमँटिक ड्रामा अशा कुशी चित्रपटासाठी चर्चेत आहे आणि त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 1 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याने आता सोशल मीडियावर तुफान चर्चा देखील होताना दिसत आहे. अशातच आता देवरकोंडाने सोशल मीडियावर साऊथच्या दोन ज्येष्ठ…

Read More

लग्नासाठी सज्ज विजय देवरकोंडा? अभिनेत्याच्या वक्तव्याने पुन्हा चर्चांना उधाण…

मुंबई : अभिनेता विजय देवरकोंडा हा प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आहे. अभिनेता त्याच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. तो कायमच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. ‘कुशी’ हा त्याचा आगामी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या सिनेमात त्यांच्यासोबत सामंथा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमामुळे तो चर्चेत आहेच. मात्र अजून एका वेगळ्या कारणामुळे विजय चर्चेत आहे. आणि…

Read More

चाहत्याने सुरक्षा भेदली अन् पळत जवळ पोहोचणार इतक्यात…; पाहा विजय देवरकोंडाने काय केलं?

Vijay Deverakonda: दाक्षिणात्य चित्रपटांमधील अभिनेत्यांचा चाहतवर्ग किती मोठा आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. चित्रपटांच्या ट्रेलर रिलीजदरम्यान किंवा इतर कार्यक्रमात चाहते आपल्या आवडत्या अभिनेत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेकदा सुरक्षा भेदतात. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विजय देवरकोंडाचाही चाहतावर्ग त्याची एक झलक पाहण्यासाठी आतूर असतात. नुकतंच त्यालाही आपल्या चाहत्याचा वेडेपणा अनुभवण्याची संधी मिळाली. पण अचानक…

Read More

Rashmika Mandanna आणि विजय देवरकोंडा एकत्रच राहातात? त्या व्हिडीओवरून एकच चर्चा

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Living Together : दाक्षिणात्य अभिनेत्री आणि संपूर्ण भारतीय तरुणांवर राज्य करणारी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही टॉपच्या कलाकारांपैकी एक आहे. रश्मिका मंदानानं काल 5 एप्रिल रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्तानं रश्मिकानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लाइव्ह येत, शुभेच्छा दिल्यामुळे सगळ्यांचे आभार मानले आहे. रश्मिकानं तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड विजय…

Read More

Rashmika Mandanna सोबत Vijay Deverakonda एकत्र? Instagram Live मुळे पोलखोल

Vijay Deverakonda and Rashmika Mandanna In Instagram Live : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहतो. मात्र, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी अजून या बातमीवर दुजोरा दिलेला नाही….

Read More

Vijay Deverakonda- Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकलं लग्न? Photo मुळे खळबळ

Vijay – Rashmika marriage : ‘नॅशनल क्रश’ म्हटली जाणारी रश्मिका मंदान्ना ( Rashmika Mandanna) अभिनेता विजय देवरकोंडासोबत असलेल्या (Vijay Deverakonda) नात्यामुळे चर्चेत आहे. सध्या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रश्मिका आणि विजय नवरा-नवरीच्या वेशात दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगत होत्या, पण आता अचानक लग्नाचा फोटो चाहत्यांच्या…

Read More

रिलेशनशीपवर Rashmika Mandana चं मोठं वक्तव्य म्हणाली, ‘लवकरच आम्हाला दोघांना….’

मुंबई : साऊथ इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री बनल्यानंतर रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) आता बॉलिवूडमध्ये आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. रश्मिकाचा ‘गुडबाय’ हा पहिला हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच रश्मिका हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. नुकतंच तिने आपल्या लव्ह लाईफबद्दल सांगितलं आहे. वास्तविक, रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या अफेअरच्या…

Read More

मुलगा जेलमध्ये होता तेव्हा..; Aryan Khan Arrest प्रकरणात आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी (Shah Rukh Khan) गौरी खाननं (Gauri Khan) नुकतीच दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या शोमध्ये 17 वर्षांनंतर हजेरी लावली होती. यावेळी गौरीसोबत तिच्या मैत्रिणी भावना पांडे आणि महीप कपूर यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी गौरी पहिल्यांदा मुलगा आर्यन खानच्या अटकेवर (Aryan…

Read More

‘अनन्या आणि कार्तिक एकत्र…’, Ananya च्या आईचा मोठा खुलासा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची (Chunky Panday) पत्नी भावना पांडेनं (Bhavana Panday) नुकतीच ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan)या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासोबत तिच्या जवळच्या मैत्रिणी आणि शाहरुख खानची (Shahrukh Khan’s Wife) पत्नी गौरी खान (Gauri Khan) आणि संजय कपूरची (Sanjay Kapoor’s Wife Maheep Kapoor) पत्नी महीप कपूरनं हजेरी लावली होती. यावेळी…

Read More