Headlines

फोन तोडेन मी….; मंदिर, रेल्वे स्टेशनवर Nayanthara चा संताप, चाहत्यांवर कधी नव्हे ती आगपाखड

Nayanthara Gets Angry On Fans in Temple : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री नयनताराचे (Nayanthara) लाखो चाहते आहेत. तिच्या चाहत्यांना ती कुठे जाते, काय करते हे सगळं जाणून घेण्यासाठी उस्तुक असतात. नयनताराचे चाहते तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. सध्या नयनतारा तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओत नयनतारा ही तिचा पती…

Read More

परिकथेमागची गोष्ट… प्रेमभंगानंतर अभिनेत्रीला सापडलं खरं प्रेम, लग्नाचे ते भावनिक क्षण तुम्ही पाहिले?

Wedding – साऊथ सिनेसृष्टीतील सगळ्या सुपरस्टार लग्नाच्या बेडीत अडकले. जेवढी त्यांचा कामाची चर्चा होते तेवढीच या दोघांची प्रेमकहाणी होते. 2015 मधील नानुम राउडी धान या चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि चित्रपट निर्माते विघ्नेश शिवन (Vignesh Shivan) भेटले. त्यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. या लव्हबर्डने 6 वर्षे डेट केल्यावर 9 जूनला महाबलीपुरममधील एका रिसॉर्टमध्ये…

Read More

प्रेमात ठेच लागल्यानंतर अखेर ‘ती’ अभिनेत्री सावरली; आज आयुष्यभरासाठी खास माणसाची जोडीदार झाली

मुंबई : प्रेम करताना एखादी व्यक्ती इतकी बेभान होऊन जाते, की त्या व्यक्तीला बऱ्याच गोष्टींची शुद्ध राहत नाही. समाज, परिस्थिती किंबहुना अडचणीही प्रेमात पडलेल्यांना लहान वाटू लागतात. हे प्रेमच असतं, जे त्यांना इतकं बळ देत असतं. इतका आत्मविश्वास देत असतं. प्रेमाचं हे नातं मुळात असं आहे, जिथे एका व्यक्तीच्या नव्हे तर दोन्ही व्यक्तींच्या लहानसहान प्रयत्नांनी…

Read More

कशी वाटतेय जोडी ? चेहरा नव्हे, ओळख वाचून म्हणाल हे तर ठाऊकच नव्हतं…

Wedding News : असं म्हणतात काही जोड्यांची गाठ ही स्वर्गात बांधलेली असते. काही जोड्या या Made For Each other असतात. तर काही जोड्या एकमेकांपासून भिन्न असतानाही तितक्याच पूरकही असतात. कशा? सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक फोटो याचीच प्रचिती देत आहे. हा फोटो पाहताना काही ट्रोलर्सनी त्यांना जमतं तेच काम केलं. अर्थात फोटोत दिसणाऱ्यांची खिल्ली उडवण्यास…

Read More