Headlines

लग्नानंतर असं झालं विद्या बालनचं आयुष्य, अभिनेत्रीनं केला खुलासा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. विद्यानं आता पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विद्या बऱ्याचवेळा स्ट्रॉन्ग फीमेल भूमिका साकारताना दिसते. विद्यानं ‘कहानी’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘शकुंतला देवी’ आणि ‘लायनेस’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्याच वेळी, अलीकडेच विद्यानं सोशल मीडियावर चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी विद्याचा अनफिल्टर लूक…

Read More