Headlines

12th Fail फेम मेधा शंकरला मिळाला IMDb स्टारमीटर पुरस्कार!

[ad_1] Medha Shankr : जगातील मूव्हीज, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीचा सर्वांत विश्वसनीय स्रोत असलेल्या IMDb नं ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार जाहिर केला. ’12th फेल’ अभिनेत्री मेधा शंकरला हा पुरस्कार मिळाल्याची घोषणा केली आहे. या पुरस्कारामध्ये IMDb app वर सर्वाधिक परफॉर्म करणाऱ्या प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजमधील कलाकारांना नावाजले जाते. त्यामध्ये जगभरातून दर महिन्याला IMDb वर येणाऱ्या…

Read More

’12th Fail’ चित्रपट पाहिल्यानंतर आनंद महिंद्रांनी लिहिली भली मोठी पोस्ट, विक्रांत मेस्सी म्हणाला ‘तुम्ही…’

[ad_1] उद्योजक आनंद महिंद्रा यांनी अखेर ’12th Fail’ चित्रपट पाहिला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर इतरांप्रमाणे तेदेखील भारावले आहेत. एक्सवर त्यांनी भली मोठी पोस्ट लिहून चित्रपटाचं कौतुक केलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या फॉलोअर्सना जर तुम्ही यावर्षी एकच चित्रपट पाहणार असाल, तर तो हा असावा असं सुचवलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चित्रपटात मध्यवर्ती भूमिका निभावणाऱ्या विक्रांत मेस्सीनेही प्रतिक्रिया…

Read More

’12th Fail’ चे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या मुलाचा रणजी ट्रॉफीत धुमाकूळ, ठोकली सलग दोन शतकं

[ad_1] बॉक्स ऑफिसवर ’12th Fail’ चित्रपटाचा डंका सध्या वाजत आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या यशामुळे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा सध्या चर्चेत आहेत. दरम्यान दुसरीकडे रणजी ट्रॉफीत आपल्या कामगिरीने त्यांच्या मुलाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रणजी ट्रॉफीत अग्नी चोप्राने सलग दोन शतकं ठोकली आहेत. पदार्पणातच त्याने ही कामगिरी करत क्रिकेटविश्वाला आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं…

Read More

‘हा फक्त तुमचा निकाल नाही,’ IAS अधिकाऱ्याच्या 12th Fail वरील पोस्टला विक्रांत मेस्सीने दिलं उत्तर; पोस्ट व्हायरल

[ad_1] अभिनेता विक्रांत मेस्सीची प्रमुख भूमिका असणारा ‘12th Fail’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल तुफान चर्चा रंगली असून, त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. युजर्सकडून इतरांना हा चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं जात आहे. विधू विनोद चोप्रा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, यादरम्यान एका आयएएस अधिकाऱ्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. आयएएस अधिकारी अवनिश…

Read More

…अन् विधू विनोद चोप्रा यांनी संतापाच्या भरात नाना पाटेकरांचा कुर्ताच फाडला, स्वत: सांगितला सगळा किस्सा

[ad_1] बॉलिवूडमधील वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचा उल्लेख केला जातो तेव्हा ‘परिंदा’चंही नाव साहजिकपणे घेतलं जातं. विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने बॉलिवूडवर उमटवलेली आपली छाप अद्यापही कायम आहे. नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं होतं. दरम्यान या चित्रपटाचं…

Read More

12th Fail: टेम्पो चालवला, गर्लफ्रेंडची अट आणि…! या IPS अधिकाऱ्याच्या जीवनावर येतोय चित्रपट

[ad_1] मुंबई : ‘शादी में जरूर आणा’ या चित्रपटातील ‘ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी…’ हे गाणं आपण सगळ्यांनी नक्कीच ऐकलं असेल. तिथे प्रेमात फसवनूक झाल्यानंतर अभिनेता आयएएस झाला, तर आता प्रेमात पडल्यानंतर आयएएसची तयारी केली आणि ओळख मिळवून दाखवली. असा चित्रपट दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा बनवत आहेत.  विधू विनोद चोप्रा यांनी ‘परिंदा, 1942:…

Read More