Headlines

INDW vs PAKW: भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये राडा; विकेट गेल्यावर पाकची खेळाडू संतापली आणि…!

INDW vs PAKW: महिला टी-20 वर्ल्डकपला (Women’s T20 World Cup 2023) सुरु झाली आहे. आज टीम इंडियाच्या महिला पहिला सामना पाकिस्तानशी (INDW vs PAKW) खेळत आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या या हायव्हेल्टेज सामन्यात महिला खेळाडूंमध्ये राडा पहायला मिळाला. भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात पाकिस्तानच्या एका खेळाडूने आऊट झाल्यानंतर अपशब्द वापरल्याचं कॅमेरात कैद झालं…

Read More

हार्दिक-विराटच्या मैत्रीत फूट? विकेट घेतल्यानंतर कोहलीला केलं इग्नोर; VIDEO व्हायरल

Hardik Pandya Openly Ignoring Kohli : भारतीय टीमचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ने न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात उत्तम फलंदाजी केली. या सामन्यामध्ये त्याने चांगल्या फिनीशरची भूमिका साकारली. 38 बॉल्समध्ये हार्दिकने तुफान खेळी तर 54 रन्स केले. यामध्ये 3 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजीमध्येही त्याने चांगली कामगिरी केली. मात्र यावेळी…

Read More

असा कसा विसरभोळा Rohit sharma….; मैदानात फलंदाजीसाठी येताना बॅटच आणायला विसरला? Video झाला व्हायरल

Ind Vs NZ 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये खेळल्या गेलेला दुसरा वनडे सामना टीम इंडिया 8 विकेट्सने जिंकला. या विजयासोबत भारताने वनडे सीरिज 2-0 अशी जिंकली आहे. न्यूझीलंडने दिलेल्या 109 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 20.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून लक्ष्य पूर्ण केलं. दरम्यान या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma)…

Read More

अखेर Virat Kohli तो! अंपायरने OUT दिलंच नव्हतं तरीही…; किंग कोहलीच्या कृत्याची सगळीकडे चर्चा

Virat Kohli : भारतीय टीमचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतोच. अशातच भारत विरूद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात देखील विराट त्याच्या एका कृतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहते त्याच्या कृतीचं कौतुक करतायत. भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील…

Read More

भर सामन्यात सिराजवर संतापला Rohit Sharma; पाहा नेमकं काय झालं? VIDEO व्हायरल

Rohit Sharma on Mohammed Siraj : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये आज सीरिजमधील दुसरा सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी किवींच्या फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली. आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा चांगला खेळ पहायला मिळाला. मात्र असं असताना देखील कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) गोलंदाज मोहम्मद सिराजवर (Mohammed Siraj) संतापलेला दिसला. दुसऱ्या सामन्यावेळी…

Read More

सामना सोडून Hardik Pandya चं डान्सवरच अधिक लक्ष; फिल्डींग करताना लगावले ठुमके!

Hardik Pandya: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सीरिज सुरु असून दुसरा वनडे सामना रायपूरमध्ये खेळवला जातोय. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय टीम इंडियासाठी (Team India) चांगलाच फायदेशीर ठरला असून किवींची टीम अवघ्या 108 रन्सवर ऑलआऊट झाली. दरम्यान यावेळी सामन्यातील हार्दिक…

Read More

VIDEO: हॉटेलमधून बाहेर पडल्यावर Rohit Sharma ला का बसला धक्का?

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची फॅन फॉलोइंग कोणत्याही बॉलिवूड अभिनेता किंवा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. रोहितची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करू शकतात. टीम इंडियाच्या कर्णधारावर चाहत्यांचं प्रेम अनेक प्रसंगी दिसून आलंय. याची प्रतिची पुन्हा एकदा पहायला मिळाली. असाच प्रकार पुन्हा एकदा मुंबईत पाहायला मिळाला. आशिया कप 2022 च्या आधी रोहित मुंबईतील एका हॉटेलमध्ये…

Read More