Headlines

‘माझ्या कुटुंबाला…’, विकीसोबत Secret Wedding करण्यावर Katrina चा खुलासा

Katrina Kaif on Her Secret Wedding With Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि पती विकी कौशल (Vicky Kaushal) यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. कतरिना आणि विकी 9 डिसेंबर 2021 रोजी लग्न बंधनात अडकले होते. (Karina-Vicky Marriage) त्या दोघांनी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे सप्तपदी घेतल्या होत्या. विकी आणि कतरिनाच्या मेहंदी…

Read More