Headlines

कतरिना-विकीच्या लग्नानंतर कुटुंबात फूट?

मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल 2021 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले. लग्नानंतर या कपलचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. कतरिनाच्या आगमनाने कौशल कुटुंबही खूप आनंदी आहे. इतकंच नाही तर सनी कौशलही तिच्या वहिनीसोबत खूप खुश दिसत आहे. सनी अनेक मुलाखतींमध्ये कतरिनाचं कौतुक करताना दिसतो. पुन्हा एकदा सनीने आपल्या वहिनीबद्दल वक्तव्य…

Read More