Headlines

अंकिता लोखंडेचा चित्रपट प्रदर्शित होताच सासूची प्रतिक्रिया, म्हणाली ‘आमची…’

[ad_1] Ankita Lokhande Mother In Law Reaction : ‘पवित्र  रिश्ता’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून अंकिता लोखंडेला ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी अंकिता बिग बॉस हिंदीच्या 17 व्या पर्वात झळकली. यानंतर अंकिता लोखंडे ही सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अंकिता ही वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. नुकतंच या चित्रपटाचे स्क्रीनिंग…

Read More

अंकिता लोखंडेचा पतिसमोर दुसऱ्या व्यक्तीसोबत कोजी डान्स, VIDEO पाहताच नेटकऱ्यांना आली सासुबाईंची आठवण

[ad_1] Ankita Lokhande Cozy Dance With Naved : ‘बिग बॉस 17’ संपल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरी सेलिब्रेशन सुरु झालं. तिच्या या सेलिब्रेशनमध्ये तिच्या जवळचे मित्र सहभागी झाले होते. यावेळी, बिग बॉस 17 मधील स्पर्धक नावेद सोलनं देखील या पार्टीत हजेरी लावली होती. आता या सगळ्यात अंकिता आणि नावेदचे पार्टीतील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत….

Read More

विकीचा इन्फ्लुएन्सरसोबत फोटो पाहताचा अंकिताचे चाहते संतप्त म्हणाले, ‘तिला ज्याची भीती…’

[ad_1] Vicky Jain trolled : ‘बिग बॉस 17’  मधून बाहेर आल्यानंतर विकी जैन त्याच्या पार्टीमुळे चर्चेत आहे. तर अंकिता मात्र, ‘बिग बॉस’च्या घरात आहे. तर पत्नी बिग बॉसच्या घरात असताना विकी जैन एकटा काही मैत्रिणींसोबत पार्टी करताना दिसला. सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. त्याच्या पार्टीत ईशा, नसा सईस खान आणि…

Read More

‘खर्च उचलावा लागतो म्हणजे काय…’, अंकिता लोखंडेच्या सासूवर रश्मी देसाईचा संताप, म्हणाली ‘ती रस्त्यावर…’

[ad_1] छोट्या पडद्यावरील सर्वाधिक वादग्रस्त कार्यक्रम म्हणून बिग बॉसला ओळखले जाते. सध्या बिग बॉस हिंदीचे 17 वे पर्व सुरु आहे. या पर्वात सहभागी झालेले अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिताच्या सासू रंजना जैन यांनी तिच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. “विकी-अंकिताच्या लग्नाला आपला पाठिंबा नव्हता. आम्हाला अंकिताचा खर्च उचलावा लागतो”,…

Read More

सुशांत सिंह राजपूतचे Kissing Scenes पाहून मी खूप रडले होते! अंकिता लोखंडेचा खुलासा

[ad_1] Ankita Lokhande On Sushant Singh Onscreen Romance: बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने 14 जून 2020 रोजी मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा मृत्यूच्या 3 वर्षानंतरही सुरु आहे. सुशांत सिंग बॉलीवूडच्या नेपोटिझ्मचा बळी पडल्याच्या चर्चाही सोशल मीडियात रंगत असतात. या सर्वात सुशांत आणि एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांच्या नात्याबद्दलच्या अनेक…

Read More

बिग बॉस 17 च्या घराबाहेर येताच अंकिता-विकीचं नातं तुटेल का? या 6 गोष्टी देतात संकेत

[ad_1] अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे बिग बॉस 17 चे अतिशय स्ट्राँग स्पर्धक मानले जातात. मात्र, दोघांमधील वाद आणि मारामारी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, शोच्या आताच्या भागात जे घडलं ते सेलिब्रिटींचेही लक्ष वेधून घेणार आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये विकी जैन अंकिता लोखंडेवर हात उचलताना दिसला होता. यानंतर लोक त्यांच्या लग्नाबद्दल आणि बिग…

Read More

Bigg Boss 17 : नॅशनल टीव्हीवर विकी जैननं अंकितावर उचलला हात? स्पर्धकही शॉक

[ad_1] Ankita Lokhande-Vicky Jain : सध्या सगळीकडे ‘बिग बॉस 17’ ची चर्चा सुरु आहे. त्यातही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन आहे. त्या दोघांचं नातं हे टॉक ऑफ द टाऊन आहे असं म्हणता येईल. कारण त्या दोघांमध्ये बिग बॉसमध्ये आल्यापासून सतत भांडण किंवा वाद होत आहेत. काही दिवसांपूर्वी तर अंकितानं विकीकडे थेट घटस्फोट…

Read More

रिअॅलिटी शोमध्ये अंकिता- विकीच्या नात्यात दुरावा! चारचौघात पाहा एकमेकांशी कसं वागतायत

[ad_1] Bigg Boss 17 Ankita Lokhande and Vicky Jain : ‘बिग बॉस’चं 17 वं पर्व सुरु झालं आहे. बिग बॉस हे असं एक ठिकाण आहे जिथे घराच्या बाहेर असलेली चांगली नाती देखील बिघडतात. काही लोक जे आधी एक-मेकांचे शत्रू असतात ते मित्र होतोत. जे मित्र किंवा कपल असतात ते दुरावतात. यंदाच्या सीझनमध्ये छोट्या पडद्यावरील लोकप्रिय…

Read More

Ankita Lokhande कधी होणार ‘सुपर मॉम’, खुद्द अभिनेत्रीने दिलं उत्तर

[ad_1] मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) कायम तिच्या सोशल मीडिया स्टोरीमुळे चर्चेत असते. एवढंच नाही तर, अंकिता तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असते. टीव्ही विश्वातील पॉवर कपल म्हणून ओळख असलेले अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विक्‍की जैन (Vicky Jain) कधी आई-वडील होतील या प्रतीक्षेत त्यांचे चाहते आहेत. अनेक वेळा अंकिताला आई कधी…

Read More

नव्याची नवलाई संपली; Ankita Lokande भर पार्टीत पतीवर का किंचाळली?

[ad_1] मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे काही दिवसांपूर्वीच व्यावसायिक विकी जैन याच्याशी लग्नबंधनात अडकली. अंकिता आणि विकीच्या विवाहसोहळ्यापासून त्यानंतर त्यांच्या रिअॅलिटी शोमधील एंट्रीपर्यंत प्रत्येक वेळी ही जोडी सर्वांच्या नजरा वळवून गेली. (Ankita Lokhande Vicky jain) मुळात अंकिताचा चेहरा हा बराच प्रसिद्ध असल्यामुळं या नात्यानंही वेळोवेळी सर्वांचं लक्ष वेधलं. प्रत्येक वेळी त्या दोघांचं एकमेकांवर असणारं प्रेम…

Read More