प्रसिद्ध अभिनेता कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात, भावूक होत शेअर केला व्हिडिओ

मुंबई : ‘निशा और उसके कजिन्स’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळवणारा अभिनेता विभू राघवे याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओनंतर चाहत्यांची तारांबळ उडाली आहे. वास्तविक अभिनेता आणि ब्लॉगर विभू राघव कॅन्सरशी झुंज देत असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या अभिनेता कॅन्सरच्या चौथ्या टप्प्यात आहे. अभिनेत्याने हॉस्पिटलमधील स्वतःचा एक व्हिडिओ देखील…

Read More