ncp ajit pawar slams eknath shinde devendra fadnavis on vedanta foxconn project

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याबद्दल एकमेकांना जबाबदार ठरवलं जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका विरोधकांनी केली आहे, तर यासाठी महाविकास आघाडीचं सरकार जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतलेल्या…

Read More

bjp leader ashish shelar attacks nana patole aaditya thackeray and ajit pawar over vedant project ssa 97

वेदान्त प्रकल्प गुजरातला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक आर्थिक व्यवस्था गुजरातला हलवण्यात आल्या होते. आगामी काळात मुंबई गुजरातला गेल्यास आश्चर्य वाटालया नको, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यावर आता भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तर, अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही…

Read More

bjp leader ashish shelar attacks aaditya thackeray over vedant project ssa 97

मुंबई : वेदान्त समूह आणि फॉक्सकॉनच्या भागादारीतून महाराष्ट्रात १ लाख ६६ हजार रुपयांची गुंतवणूक होणार होती. मात्र, वेदान्त समूहाने गुजरातमध्ये हा प्रकल्प उभारणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. त्याला आता भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. तसेच, वेदान्त प्रकल्प महाराष्ट्रात कधी आला…

Read More

२६ जुलैला CM शिंदेंनी पाठवलेलं ‘वेदान्त’च्या मालकांना पत्र; केंद्र सरकारचा उल्लेख असणाऱ्या दोन मोठ्या मागण्यांबद्दल पहिल्यांदाच खुलासा | CM Shinde letter reveals Vedanta told state to seek Central Govt alignment scsg 91

‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पासंदर्भात ‘वेदान्त’ समुहाने तळगावमध्ये १.५ लाख कोटी रुपयांचा सेमिकंडक्टर निर्मितीचा कारखाना उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून दोन गोष्टींची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. तळेगावमध्ये हा प्रकल्प निश्चित करण्यापूर्वी अंतिम निर्णय घेण्याआधी केंद्र सरकारचा पाठिंबा आणि राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाकडून संमती या दोन गोष्टींची मागणी ‘वेदान्त’कडून करण्यात आली होती. या दोन्ही मागण्यांचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच…

Read More

cm ekanth shinde allegation mahavikas aghadi over vedanta foxconn semiconducto plant ssa 97

वेदान्ता समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून उभा राहणारा प्रकल्प गुजरातला गेल्याचं समोर आलं. त्यानंतर रायगडमध्ये होणारा बल्क ड्रग पार्क प्रकल्पही गुजरातला गेला आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर आरोप केला आहे. “आमचं सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले. वेदान्ता समूह दीड वर्षे राज्यातील…

Read More

aaditya thackeray slams cm eknath shinde on vedanta foxconn project

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असतानाच राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंनी बोलताना एकनाथ शिंदे यांच्यासोबतच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर देखील तोंडसुख घेतलं. तसेच,…

Read More

shivsena aaditya thackeray slams eknath shinde govt on vedanta foxconn project

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. हा प्रकल्प आधी महाराष्ट्रात येणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता हा प्रकल्प गुजरातमध्ये जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कंपनीकडून तशी घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. सत्ताधाऱ्यांनी याचं खापर आधीच्या उद्धव ठाकरे सरकारवर फोडलं असून विरोधकांनी मात्र…

Read More

bjp narayan rane targets sharad pawar ncp uddhav thackeray shivsena vedanta foxconn

वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी भाजपावर टीका करायला सुरुवात केली आहे. मात्र, त्यासोबतच सत्ताधाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खूश करण्यासाठी हा प्रकल्प गुजरातला जाऊ दिला, असा देखील आरोप केला जात आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात घेतलेल्या…

Read More

शिंदे सरकारच्या दोन महिन्यातील कारभाराबद्दल विचारलं असता पवारांचा CM शिंदेंना शाब्दिक चिमटा; म्हणाले “कारभार दिसला नाही पण…” | Sharad Pawar Comment on Eknath Shinde BJP Government work in 2 months scsg 91

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या शिंदे गट आणि भाजपा सरकारला लक्ष्य केलं आहे. शरद पवार यांना पुण्यामधील पत्रकार परिषदेत शिंदे सरकारच्या कारभाराविषयी प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवार यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं. नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना भाजपासंदर्भात सूचक इशारा; म्हणाले, “महाराष्ट्राच्या…

Read More

Vedanta Foxconn गुजरातला गेल्याप्रकरणी ठाकरे सरकारला दोषी ठरवणाऱ्या शिंदे- सामंतांना शरद पवारांचा टोला; म्हणाले, “हे शहाणपणाचं…” | Sharad Pawar Slams CM Eknath Shinde Uday Samant for blaming Uddhav Thackeray MVA Government over Vedanta Foxconn Project issue scsg 91

‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प महाराष्ट्रातील तळेगावऐवजी गुजरातमध्ये गेल्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सध्या सत्तेत असणारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार यासाठी जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जातोय. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी आधीच्या सरकारला म्हणजेच महाविकास आघाडी सरकारला यासाठी जबाबदार ठरवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मागील दोन वर्षांमध्ये योग्य प्रतिसाद न…

Read More