Headlines

‘घटनाबाह्य मुख्यमंत्री चर्चेचं आव्हान स्वीकारतील?’ परराज्यात जाणाऱ्या प्रकल्पांच्या मुद्द्यांवरून आदित्य ठाकरेंकडून ‘ट्विटर पोल’ | aditya thackeray twitter poll on vedanta foxconn safran tata airbus project loss will eknath shinde agree to discussion

मागील काही महिन्यांमध्ये फॉक्सकॉन वेदान्त, सॅफ्रन, टाटा एअरबस यासारखे मोठे प्रकल्प राज्यातून बाहेर गेले. राज्यात होणारी मोठी आर्थिक गुंतवणूक गुजरात राज्यासह इतर राज्यांत गेल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर दुसरीकडे परराज्यात गेलेले सर्व प्रकल्प हे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील असून त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांच्या सत्ताकाळात काहीही काम केलेले…

Read More

वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्पावरून पुन्हा आरोप-प्रत्यारोप, फडणवीसांना उद्देशून आदित्य ठाकरे म्हणाले, “बाहेर चहा-बिस्कीट…” | aditya thackeray criticizes devendra fadnavis on loss of vedanta foxconn project

मागील काही महिन्यांत वेदान्त फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सॅफ्रन असे मोठे प्रकल्प राज्यातून बाहेर गेले आहेत. हाच मुद्दा घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर राज्यातून बाहेर गेलेले हे प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहेत, असा दावा सत्ताधारी शिंदे गट-भाजपाकडून केला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (३१ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन…

Read More

“आधी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या, मगच…”; निर्मला सीतारमन यांच्या टीकेला शिवसेनेचं प्रत्युत्तर

वेदान्ता-फॉक्सकॉनचा महाराष्ट्रात होऊ घातलेला प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. रोज सत्ताधारी आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या पुणे दौऱ्यावर असताना त्यांना याबाबत प्रश्न विचारला होता. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील इतर प्रकल्पांवर बोट ठेवत तत्कालिन महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. कालही त्यांना याबाबत विचारले असता…

Read More

Vedanta Foxcon Nothing happened during Mahavikas Aghadi Fadnavis msr 87

राज्यात सध्या ‘वेदान्त-फॉक्सकॉन’वरून राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. विरोधकांकाडून शिंदे-फडणवीस सरकावर जोरदार टीक केली जात आहे. तर सत्ताधाऱ्यांकडूनही विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यील प्रकल्प बाहेर जात असल्याचे सांगत राज्य सरकारवर टीका सुरू केली आहे. शिवाय, आंदोलनं देखील केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज(सोमवार) प्रसारमाध्यमांशी…

Read More

महाराष्ट्रासाठी धक्कादायक बातमी! ‘वेदान्त-फॉक्सकॉन’नंतर PhonePe चा राज्य सोडण्याचा निर्णय; मुंबईतून कर्नाटकात हलवलं कार्यालय | After Vedanta Foxconn phonepe registered office shifted from maharashtra to karnataka rohit pawar post scsg 91

महाराष्ट्रातील तळेगाव येथील नियोजित ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन राज्यातील सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद सुरु असतानाच आता अन्य एका मोठ्या कंपनीने आपला तळ राज्याबाहेर हलवल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी वृत्तपत्रामध्ये छापलेल्या एका नोटीसच्या आधारे ‘वेदान्त-फॉक्सकॉन’नंतर ‘फोनपे’ ही ऑनलाइन व्यवहारांसंदर्भातील कंपनीही महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये गेल्याची पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रोहित…

Read More

“…तर वाईट वाटण्याची गरज नाही”, वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शरद पवारांचं मोठं विधान | NCP Sharad Pawar on vedanta foxconn Maharashtra Government sgy 87

‘वेदान्त समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातकडे वळली असल्याने राज्यात वाद निर्माण झाला आहे. वेदांत समूहाने गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड केल्याचं जाहीर केल्याने या प्रकल्पामुळे उभे राहणारे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार, शेकडो कोटींच्या कर महसुलास महाराष्ट्राला मुकावं लागणार आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून…

Read More

वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिंदे सरकारचा मोठा निर्णय | Vedanta Foxconn impact Maharashtra government vacated the stay on 183 industrial projects sgy 87

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने(एमआयडीसी) केलेल्या भूखंड वाटपावरील स्थगिती उठवली आहे. उद्योग विभागाने केलेल्या छाननीअंती १८१ भूखंड वाटपावरील स्थगिती उठविण्यात आली. दरम्यान, १० प्रकल्पांची छाननी अद्यापही सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. १.५४ लाख कोटींचा वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर लगेचच राज्य…

Read More

ncp mp supriya sule criticized bjp on corruption allegations against mahavikasaghdi leaders

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन भाजपावर सडकून टीका केली आहे. भाजपा नेत्यांच्या आरोपांची आम्हाला सवय झाली आहे. भारतीय जनता पार्टी सध्या ‘भारतीय जनता लाँड्री’ झाल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. वेदान्त कंपनीकडे किती टक्के मागितले? असा सवाल त्यांनी…

Read More

ncp ajit pawar slams eknath shinde devendra fadnavis on vedanta foxconn project

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याबद्दल एकमेकांना जबाबदार ठरवलं जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका विरोधकांनी केली आहे, तर यासाठी महाविकास आघाडीचं सरकार जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतलेल्या…

Read More

bjp leader ashish shelar attacks nana patole aaditya thackeray and ajit pawar over vedant project ssa 97

वेदान्त प्रकल्प गुजरातला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक आर्थिक व्यवस्था गुजरातला हलवण्यात आल्या होते. आगामी काळात मुंबई गुजरातला गेल्यास आश्चर्य वाटालया नको, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यावर आता भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तर, अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही…

Read More