‘आवड होती म्हणून आणि आता वेड आहे म्हणून…’, Genelia Deshmukh च्या पहिल्या मराठी चित्रपटाचा टीझर आला समोर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जिनिलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच जिनिलियानं तिचा आगामी मराठी चित्रपट ‘वेड’चा टीझर (Ved Teaser) शेअर केला आहे. हा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून जिनिलियानं दिलेल्या कॅप्शननं सगळ्यांचे लक्ष…

Read More