Headlines

Vastu Tips: घराबाहेर लावलेली अशी नेम प्लेट देते शुभ परिणाम, काय सांगतं वास्तूशास्त्र जाणून घ्या

[ad_1] Name Plate For Good Luck: वास्तूशास्त्रात घराबाबत अनेक नियम सांगितले आहे.  वास्तूशास्त्रात प्रत्येक वस्तूचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. घरातील वस्तू कोणत्या दिशेला असाव्यात याबाबत माहिती दिलेली आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या मुख्य दिशांसोबत उपदिशांबद्दल सांगितलं आहे. तुम्ही कधी कोणच्या घरी अथवा, कोणाला ऑफिसात भेटायला गेलात तर तुम्हाला दरवाज्यावर नेम प्लेट पाहायला मिळते. या…

Read More