‘जे त्याला आवडतं, ते मला आवडत नाही…’ अनन्या पांडेला नेमकं काय म्हणायचंय?

Ananya Panday Possessive : गेल्या काही महिन्यांपासून सिनेसृष्टीत अभिनेत्री अनन्या पांडेच्या लव्ह लाईफची चर्चा सुरु आहे. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोललं जात आहे. ते दोघेही अनेकदा एकत्र फिरताना, कॉफी डेटवर, एअरपोर्टवर, सिनेमागृहात एकत्र दिसतात. काही दिवसांपूर्वी त्या दोघांनी एकत्र एका पार्टीत हजेरी लावली. नुकतंच अनन्याने एका कार्यक्रमादरम्यान आदित्यसोबतच्या नात्यावर…

Read More

‘उच्चभूंच्या पार्टीत मजेच्या नावाखाली घृणास्पद प्रकार,’ Gigi Hadid ला किस केल्याने ट्रोल करणाऱ्याला वरुणने दिलं उत्तर, म्हणाला…

Varun Dhawan on Kissing Gigi Hadid: निता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राचा (Nita Mukesh Ambani Cultural Centre) उद्धाटन सोहळा नुकताच पार पडला. उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशीही पाहुण्यांसाठी एका छोट्या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी सुपरमॉडेल गिगी हॅडीडलाही (Gigi Hadid) निमंत्रित करण्यात आलं होतं. कॉन्सर्टमध्ये बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) गिगीचं स्वागत करताना मंचावर आमंत्रित…

Read More

Nita Mukesh Ambani Cultural Center : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO

Nita Mukesh Ambani Cultural Center video : भारतातील पहिल्यावहिल्या मल्टी कल्चर आर्ट सेंटरचं शुक्रवारी मोठ्या थाट्यामाट्यात लोकार्पण झालं. मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉप्लेक्समध्ये रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा अंबानी यांचा कल्चरल सेंटरचं उद्घाटन सोहळा पार पडला. (Mumbai News) भारतीय संस्कृती, कलेचं वैविध्य दर्शवणारं हे व्यासपीठ असणार आहे. देशभरातील विविध कलेचे प्रकार, नृत्य,…

Read More

Pathaan ‘ब्रह्मास्त्र’ पेक्षा मोठा ब्लॉकबस्टर? आलियानं दिलं उत्तर

Alia Bhatt on Pathaan Success : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकावर एक रेकॉर्ड ब्रेक करत आहे. चित्रपटानं आता पर्यंत 316 कोटींचे कलेक्शन केले आहे. ‘पठाण’ चित्रपटाच्या यशावर बॉलिवूड…

Read More

2022 मध्ये boycott trend चा फटका, 2023 मध्ये काय होणार? या चित्रपटांवर लागलेत बॉलिवूडचे 2500 कोटी रुपये

Entertainment Movie : 2022 मध्ये #boycott ट्रेंडचा फटका बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक चित्रपटांना बसला. बोटावर मोजण्या इतके चित्रपट सोडल्यास अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) दणक्यात आपटले. आता 2023 वर्ष उजाडलं आहे. नव्या वर्षात प्रेक्षकांना मजेदार चित्रपटांची मेजवाणी मिळणार आहे. बॉक्स ऑफिसवर हे चित्रपट चालतील की नाही हे आताच स्पष्ट होणार नाही, पण 2023 या वर्षात बॉलिवूडचा…

Read More

भर कार्यक्रमात Varun Dhawan ने केली पोलखोल; नाव घेताच Kriti Sanon लाजली; पाहा Video

Varun Dhawan: अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) तिच्या दमदार अभिनयामुळे ओळखली जाते. अत्यंत कमी वेळेमध्ये क्रितीने इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. अशातच क्रिती सनॉन आणि वरूण धवनचा (Varun Dhawan) नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘भेडिया’ चित्रपटाला (Bhediya) प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. 25 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने लोकांना थिएटरमध्ये खेचण्यात…

Read More

Varun Dhawan होणार बाबा? पत्नीच्या प्रेग्नन्सीवर अभिनेत्याचं मोठ वक्तव्य

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि त्याची पत्नी नताशा दलाल (Natasha Dalal) यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी वरुण आणि नताशा आई-वडील होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. वरुण सध्या ‘भेडिया’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वरुणच्या ‘भेडिया’ या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सेनन त्याच्यासोबत मुख्य भूमिका साकारत…

Read More

लहानशा कारणांमुळे सलमान- आमिरनं नाकारले Big Budget चित्रपट; Bollywood चा वाद चव्हाट्यावर

Bollywood Controversy : बॉलिवूडमधील सूपरस्टार्स हे नेहमीच कोणत्या न कोणत्या कांरणांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे सगळ्यांचे बारकाईने लक्ष असते. अशावेळेस काही स्टार्स चित्रपटाच्या शूट दरम्यान असं काहीसं वागतात की त्याची दखल माध्यमांना घ्यावी लागते. म्हणजेच कधी-कधी स्टार्स मोठे चित्रपट साइन करतात. मात्र नंतर आलेल्या चढ-उतारांमुळे अनेक वेळा त्यांचे मोठे प्रकल्प पूर्ण होऊ शकले नाहीत….

Read More

वरुण धवनला झालेला Vestibular Hypofunction आजार तुम्हाला होऊ शकतो का? घ्या जाणून!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या ‘भेडिया’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘भेडिया’ (Bhediya) या चित्रपटात वरुण धवनसोबत अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्या या चित्रपटाच्या ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सध्या वरुण हा ‘भेडिया’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, एका मुलाखतीत वरुणनं एक मोठा…

Read More

अजय देवगणच्या लेकीचा ग्लँमरस लुक, ‘तो’ VIDEO आला समोर

New Delhi : बॉलिवूडमध्ये सतत पार्टी करणे एकदम नॉर्मल आहे. एखाद्या चित्रपटाची सक्सेस पार्टी (Success party) असो किंवा बर्थडे पार्टी (Birthday party) पण पार्टी म्हटलं की बॉलिवूडमध्ये (Bollywood) उत्साह पाहायला मिळतो. अलीकडेच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​(Manish Malhotra) यांनी त्यांच्या घरी दिवाळी पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये अनेक प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्स सहभागी झाले होते….

Read More