Headlines

ईडी चौकशीत संजय राऊतांशी भेट झाली का? पत्रकारांच्या प्रश्नावर वर्षा राऊत म्हणाल्या… | Varsha Raut answer question of meeting with Sanjay Raut during ED inquiry

ईडीने गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केल्यानंतर आता या प्रकरणी त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी केली. शुक्रवारी (६ ऑगस्ट) ईडीने वर्षा राऊतांची आठ तासाहून अधिक काळ चौकशी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी वर्षा राऊत यांना चौकशी दरम्यान संजय राऊतांची भेट झाली का? असा प्रश्न विचारला. यावर वर्षा राऊत यांनी…

Read More