Anti-Valentine’s Week 2022 ला सुरुवात, कसा साजरा करतात हा आठवडा?

नवी दिल्ली : व्हेलेंटाईन डेचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळाला. संपूर्ण व्हॅलेंटाइन वीक हा आपल्या पार्टनरसोबत वेगवेगळे दिवस साजरा करण्यात आनंदाचे क्षण गोड आठवणीत गेला आता आजपासून Anti व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात होत आहे. हा आठवडा कसा साजरा केला जातो याबद्दल जाणून घेऊया. जे लोक या व्हॅलेंटाइन वीकमध्ये सिंगल राहिले आहेत, किंवा ज्यांचं ब्रेकअप झालं आहे असे…

Read More

खऱ्या प्रेमाच्या शोधात बॉलिवूड अभिनेत्री डेटिंग ऍपवर, पाहा संपूर्ण यादी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्रींचे असंख्य चाहते असतात. अगदी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे चाहते देखील आपण पाहिले आहेत. पण असं असलं तरीही या अभिनेत्री खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात. अशाच बॉलिवूडमध्ये सहा अभिनेत्री चक्क डेटिंग ऍपवर आहेत. सध्या या सहा जणींची जोरदार चर्चा रंगली आहे. सिनेमांमध्ये या अभिनेत्रींच्या मागेपुढे करणारे अनेक दिसतात. पण खऱ्या आयुष्यात या अभिनेत्री…

Read More