Headlines

Valentine’s Day ला साई पल्लवीच्या पोस्टन चुकवला काळजाचा ठोका; नागा चैतन्यसोबत…

[ad_1] Sai Pallavi and Naga Chaitanya : दाक्षिणात्य चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. गेल्या काही दिवसांपासून साई ही तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असल्याचे पाहायला मिळते. एकीकडे साई ही आमिर खानच्या मुलासोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तर दुसरीकडे ती रणबीर कपूरसोबत नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटात माता सीतेच्या भूमिकेत दिसणार…

Read More

दिलीप कुमारआधी ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मधुबाला; बड्या व्यक्तीचं नाव ऐकून हैराण व्हाल

[ad_1] Madhubala Birth Anniversary : मधुबाला… हिंदी कलाजगताला पडलेलं आरस्पानी सौंदर्याचं एक अनोखं आणि अद्भूत स्वप्न. असं वर्ण करणं अतिशयोक्ती ठरणार नाही. हिंदी सिनेसृष्टीमध्ये एक काळ गाजवत अनेक आव्हानांचा सामना करत आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या बळावर या अभिनेत्रीनं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मधुबाला यांच्या रुपावर अनेकजण आजही भाळतात, तर मग त्या काळात नेमकी काय परिस्थिती…

Read More

शाहरुख खानने पत्नी गौरीला पहिलं व्हॅलेंटाईन गिफ्ट काय दिलं?

[ad_1] मुंबई : सुपरस्टार शाहरुख खानची लव्हस्टोरी खूपच युनिक आणि हटके आहे. अभिनेत्याच्या लव्हस्टोरीची गणना इंट्रेस्टींग लव्हस्टोरीमध्ये केली जाते. 1991 साली शाहरुख खान आणि गौरी खानचं लग्न झालं. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? की, शाहरुखने गौरीला पहिल्या व्हॅलेंटाईनला काय गिफ्ट दिलं होतं? सध्या व्हॅलेंटाईन विक सुरु आहे. आणि यादरम्यान किंग खानच्या लव्हस्टोरीवर कोणी बोललं…

Read More

Vijay Varma नं Valentine Day च्या निमित्तानं ‘या’ Actress सोबतचं रिलेशन केलं जगजाहीर, पाहा व्हायरल फोटो…

[ad_1] Valentine’s Day Tamanna and Vijay : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) आणि विजय वर्मा (Vijay Varma) यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा दावा केला जात आहे. हे कपल अनेकदा मीडियासमोर एकत्र पोज देताना दिसत आहे. मात्र, आतापर्यंत दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल काही वक्तव्य केलेलं नाही किंवा…

Read More

Valentine’s Day special : लता मंगेशकर करत होत्या ‘या’ राजकुमारावर प्रेम!

[ad_1] Valentine’s Day special : आज व्हॅलेंटाईन डे आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याची लव्ह स्टोरी ही आठवतेच. कशा प्रकारे आपली लव्ह स्टोरी सुरु झाली आणि आज आपण आपल्या साथीदारासोबत किती सुंदर आयुष्य काढतोय या सगळ्या गोष्टी आठवून आनंदी होतो. दरम्यान, या सगळ्यात आपलं पण कधीतरी हार्टब्रेक झालं असतं. असंच काही तरी भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून…

Read More

Valentine Day 2023 : तुमच्या नशिबात Love Marriage की Arranged Marriage?, ‘या’ कुंडलीवरून कळतं…

[ad_1] Valentine Day, Prem Yog Love Marriage or Arranged Marriage : लग्न हा आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय आहे. घरच्यांची इच्छा असते आपल्या मुलांनी घरच्यांचा पसंतीने लग्न करावं. तर मुलांना लव्ह मॅरेज करायची इच्छा असते. खूप कमी तरुणाई आपलं नातं हे प्रेमविवाहपर्यंत (Love)  नेतात. तर काहीचं कुठल्या ना कुठल्या कारणाने लग्न होतं नाही. आज व्हॅलेंटाईन डेच्या…

Read More

Valentine Day नंतर ‘या’ राशींचे नशीब फळफळणार… वाचा काय लिहिलंय तुमच्या भाग्यात?

[ad_1] Astro Tips for Valentine Day: फेब्रुवारी जवळ आला की कपल्सना हुरहुर लागते ती म्हणजे व्हेलन्टाईन डेची. आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी आपण नाना तऱ्हेचे प्रयत्न करत असतो. त्यामुळे सगळेच आपल्या लव्हरला खुश करण्यासाठीचे प्रयत्न करत असतो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण व्हेलटन्टाईट डे (Valentines Day) अगदी धुमधडाक्यात साजरा करणार आहोत. परंतु जोतिषशास्त्रानुसार (Astro Tips), आपल्यापैंकी काही…

Read More

का म्हटलं जातंय बॉलिवूडच्या ‘या’ जोडप्यांना व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा अधिकार?

[ad_1] मुंबई : आज व्हॅलेंटाईन डे… म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस… आपल्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्या दिवसाची गरज नसते असं म्हणतात… ते खरं देखील आहे… पण प्रत्येक दिवसाचं एक खास महत्त्व असतं आणि तो दिवस आपण त्या खास व्यक्तीच्या नावी करतो. फक्त पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी यांच्यातचं नाही तर प्रत्येक नात्यात प्रमे…

Read More

सावधान ‘बाबू-शोना’ शिवसेना फटकवणार – ‘व्हेलेंटाईन डे’साठी शिवसेनेकडून ‘लाठ्या काठ्यांची पूजा’

[ad_1] मुंबई : जगभरात व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा होत आहे. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेकजण या दिवसाची मदत घेतात. प्रेमीयुगुल आजच्या दिवशी अतोनात प्रयत्न करून एकमेकांना भेटतात. भेटण्यासाठी अनेक बहाणे घरी किंवा ऑफिसमध्ये सांगतात. (Shivsena will break legs of couples who celebrating valentines Day ) या सगळ्यांवर करडी नजर असणार आहे ती म्हणजे शिवसेनेची.  शिवसेनेच्या…

Read More

‘या’ राशींच्या लोकांच्या लव लाइफमध्ये येणार बहार, पाहा Weekly Tarot Horoscope

[ad_1] मुंबई : फेब्रुवारी २०२२ चा तिसरा आठवडा व्हॅलेंटाईन डेने सुरू होत आहे. या आठवड्यात कोणत्या राशीच्या लोकांना प्रेम मिळेल आणि कोणाला अडचणींचा सामना करावा लागेल. टॅरो कार्ड रीडर (Tarot Card Reader) मॉड संन्यासी अंशुल कडून जाणून घ्या 14 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी हा काळ सर्व 12 राशींसाठी कसा असेल. मेष – हा आठवडा तुमच्यासाठी…

Read More