Headlines

रणबीर- आलियाच्या बाळाच्या जन्माआधीच ‘या’ व्यक्तीला त्याची भीती, वाचा काय आहे प्रकरण

[ad_1] मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आणि रणबीर कपूरची पत्नी आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये ती गरोदर असल्याचं तिने जाहीर केलं आहे. आलिया भट्टने इन्स्टाग्रामवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये स्वतःचा आणि रणबीर कपूरचा एक फोटो शेअर केला आहे. यावेळी ती अल्ट्रासाऊंड मशीनच्या स्क्रीनकडे पाहतेय. या फोटोच्या पोस्टला ‘आमचं बाळ लवकरच येणार आहे’,…

Read More