माधूरी दिक्षीतला चेहऱ्याची सर्जरी करणं पडलं महागात; बदलला चेहरा
[ad_1] मुंबई : बॉलिवूडची ‘धक धक’ गर्ल माधुरी दीक्षित सध्या ‘झलक दिखला जा 10’ या डान्स रिअॅलिटी शोला जज करत आहे. या वीकेंड एपिसोडच्या शूटिंगसाठी माधुरी दीक्षित सेटवर पोहोचली होती. यादरम्यान माधुरी दीक्षितने हिरव्या रंगाचा प्रिंटेड लेहेंगा घातला होता, ज्यावर बॉर्डरवर केशरी रंगाचा अस्तर होता. कानात मोठे मॅचिंग झुमके आणि हातात बांगड्या माधुरी दीक्षितच्या लूकमध्ये…