हॅकर्सच्या नजरेपासून ‘असे’ सेफ ठेवा तुमचे Facebook अकाउंट, फॉलो करा ‘या’ हॅकर प्रूफ टिप्स
नवी दिल्ली: Facebook हे सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. जगभरातील युजर्स मित्र आणि कुटुंबाच्या संपर्कात राहण्यासाठी याचा वापर करतात. पण, या प्लॅटफॉर्मवर हॅकिंग देखील मोठ्या प्रमाणात होते असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. काही टिप्स वापरून तुम्ही तुमचे Facebook अकाउंट सुरक्षित ठेवू शकता. पाहा डिटेल्स. अकाउंटला हॅकिंगपासून दूर ठेवायचे असल्यास मजबूत पासवर्ड…